Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
चांदूर बाजार तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

चांदूर बाजार तालुका मध्ये माहे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/06/2022 17/12/2022 पहा (5 MB)
चांदूर बाजार तालुका मध्ये अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

चांदूर बाजार तालुका मध्ये माहे जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/06/2022 17/12/2022 पहा (2 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, सदस्य पदांचे आरक्षण व सोडतीवर हरकती व सूचना दाखल करण्याबाबत जाहीर नोटीस.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर, धारणी यांचे सदस्य पदांचे आरक्षण व सोडतीवर हरकती व सूचना दाखल करण्याबाबत जाहीर नोटीस.

14/06/2022 14/12/2022 पहा (389 KB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत- धारणी यांचे आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

13/06/2022 13/12/2022 पहा (305 KB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर यांचे आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस.

10/06/2022 10/12/2022 पहा (91 KB)
निवड समिती अध्यक्ष, विभागीय आयुक्त तथा लवाद, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती- जाहिरात

अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग- नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात.

09/06/2022 09/12/2022 पहा (3 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अंतिम प्रभाग रचना

नगर परिषद- शेंदुरजनाघाट, अंतिम प्रभाग रचना.

08/06/2022 08/12/2022 पहा (4 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

08/06/2022 08/12/2022 पहा (301 KB)
परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

07/06/2022 07/12/2022 पहा (946 KB)
दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी.

माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उध्दभवलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (पहिला टप्पा).

02/06/2022 02/12/2022 पहा (7 MB)