Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
भातकुली तालुका मध्ये अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

भातकुली तालुका मध्ये माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

22/07/2022 22/01/2023 पहा (7 MB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, चांदूर रेल्वे- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, चांदूर रेल्वे

जप्त केलेले रेती साठा यांचा लिलाव.

22/07/2022 22/01/2023 पहा (1,009 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करीता फेर ई-निविदा.

19/07/2022 19/01/2023 पहा (2 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय

अर्जदार–   कु. सुहासिनी मारोतराव मडावी (विशेष मुखत्यारधारक) सौ. सुहासिनी देविदास राऊत

गाव- अमरावती, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती

15/07/2022 15/01/2023 पहा (365 KB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

14/07/2022 14/01/2023 पहा (1 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी.

14/07/2022 14/01/2023 पहा (4 MB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार–   श्री. रुख्मा सोनू दारसिंबे

गाव- बासपाणी , तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती

 

11/07/2022 11/01/2023 पहा (417 KB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार-  श्री. कुंवरसिंग सानू भिलावेकर, सर्वे नं.- ५९  

गाव- दाबीदा, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती

08/07/2022 08/01/2023 पहा (265 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल) प्रारूप.

D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल) प्रारूप.

06/12/2022 05/01/2023 पहा (4 MB)
दर्यापूर तालुक्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाटपासाठी वितरीत करावयाच्या निधीची यादी.

दर्यापूर तालुक्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाटपासाठी वितरीत करावयाच्या निधीची यादी.

 

04/07/2022 04/01/2023 पहा (95 KB)