भरती

भरती
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती (नागरी), दक्षिण, दत्त पॅलेस, तिसरा मजला, गांधी चौक अमरावती

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती दक्षिण या कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिला उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यासाठी जाहीर सुचना वरुड नगरपरिषद 2 जागा (मराठी भाषिक अधिक स्पष्टतेसाठी जाहीरात पहावी), चांदुर बाजार नगरपरिषद 1 (उर्दू भाषिक) येथिल मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात.

03/09/2026 31/10/2026 पहा (2 MB)