Close

जिल्ह्याविषयी

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती . अधिक वाचा …

सौरभ कटियार
जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार, भा.प्र.से.