घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन सभा, कार्यक्रमाकरीता नेमप्लेट, बॅनर, सन्माचिन्ह, प्रमाणपत्र खरेदी साहित्याचे पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना. |
18/05/2026 | 18/11/2026 | पहा (666 KB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील सन २०२६-२०२७ या कालावधीकरिता वेळोवेळी होणाऱ्या सभेकरीता लागणारे साऊड सिस्टीम, माईक, एल. ई. डी. वॉल, टि.व्ही., प्लॅस्टीक खुर्ची, लोखंडी टेबल तसेच सभेकरीता लागणारे इतर साहित्य पुरवठा करण्याकरीता मोहोरबंद लिफाफ्यात दरपत्रक मागविण्याबाबत. |
18/05/2026 | 18/11/2026 | पहा (776 KB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – सुधारित आदेश (पारित दिनांक- ०८/०५/२०२६) | सुधारित आदेश– सर्वासाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हददीमधील शासकिय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणेसंदर्भात बिच्चु टेकडी शिट क्र.K प्लॉट क्र.2 बिच्चु टेकडी क्र. 1 वडाळी परिसरामधील लाभार्थी यांचा सुधारित आदेश पारित करणेबाबत. |
13/05/2026 | 13/11/2026 | पहा (448 KB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ०८/०५/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील महाजनपुरा शिट क्र.98B व शिट क्र.98 D येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
12/05/2026 | 12/11/2026 | पहा (8 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ०८/०५/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मारोती नगर पेठ अमरावती स.न. 31 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
12/05/2026 | 12/11/2026 | पहा (6 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ०८/०५/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील सातुर्णा क्र.2 (जुने गावठाण) सव्हें क्र.35 शीट न. 38,प्लॉट क्र.2193 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
12/05/2026 | 12/11/2026 | पहा (6 MB) |
| खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील सन २०२६-२७ करिता वाळू गटांचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांचे नेमणूक करीता ई-निविदा. |
08/05/2026 | 08/11/2026 | पहा (3 MB) |
| आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम,२०१३ अन्वये अंतर्गत तक्रार समितीची यादी. |
07/05/2026 | 07/11/2026 | पहा (302 KB) |
| आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सर्वसाधारण बदल्या सन- २०२६ | सर्वसाधारण बदल्या सन- २०२६ संवर्ग- सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी व वाहन चालक. |
07/05/2026 | 07/11/2026 | पहा (5 MB) |
| जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | २०२५-२६ साठी वार्षिक कृती योजना. |
04/05/2026 | 04/11/2026 | पहा (486 KB) |