घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत सुविधा स्तरावरील आयसीटीसी केन्द्रातील रिक्त पद भरण्याकरीता जाहिरात. |
09/04/2026 | 09/10/2026 | पहा (730 KB) |
| पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना | जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जाहीर ई-निविदा सुचना. |
06/04/2026 | 06/10/2026 | पहा (4 MB) |
| बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अमरावती शहर पूर्व यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना | जाहीर सूचना- बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पूर्व या कार्यालया अंतर्गत अंगणवाडी सेविका (उर्दू) अंगणवाडी मदतनीस (उर्दू) व अंगणवाडी मदतनीस (मराठी) यांचे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना. |
27/08/2026 | 27/09/2026 | पहा (4 MB) |
| सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी यांचे कार्यालय मेनरोड, धारणी, जिल्हा- अमरावती | विषय- आदिवासी ते गैरआदिवासी शेतजमीन विक्री परवानगीसाठी १ ते ३६ मुद्देनिहाय सुधारित अहवाल व प्रकरणातील संपुर्ण त्रृटयांची पुर्तता करणेबाबत मौजा- दहेंडा, तालुका- धारणी, येथील शेत स.नं ४७, एकूण क्षेत्र- २.७० हे. आर. भोगवटदार वर्ग- २ शेतजमीन. |
25/03/2026 | 25/09/2026 | पहा (1 MB) |
| पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिरनामा | जाहिरनामा- अमरावती तालुक्यातील एक गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी जाहिरनामा. |
25/03/2026 | 25/09/2026 | पहा (588 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील दररोज आतिल व बाहेरील स्वच्छतागृहासह, परिसराची स्वच्छता करणेबाबत. |
18/03/2026 | 18/09/2026 | पहा (1 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील फैजरपुरा भाग १,२,३ शिट क्र. २२ ए, शिट क्र.२३ डी,शिट क्र. २२ सी, शिट क्र. २८ ए, शिट क्र. २८ सी, शिट क्र.29डी येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (3 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील अण्णाभाऊ साठे नगर भाग-२ शिट क्र.४ डी प्लॉट क्र.५५/१,५८, ५५/२,४६,९,१०,१२/१,११,१४, १५,१६/२,१८,५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर (निमोनिया सोसायटी ) नझुल शिट क्र.५८, प्लॉट क्र.3 व शिट क्र. ७०, प्लॉट क्र.९ ते ३६ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर न.२ नझुल शिट क्र.७० प्लॉट क्र. ८ व शिट क्र.-५८,प्लॉट क्र.३/१ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |