घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश– सर्वासाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील वडरपुरा भाग 1 शिट क्र.11 ए प्लॉट क्र. 2, 3, 4, 5, 7, 10, 14, 16, 23, 25, 28/2, 29, 30, 31, 33 शिट क्र.11बी प्लॉट क्र. 1, 5, 11, 18, 20, 21, 22, 25, 26, 27, शिट क्र. 16 प्लॉट क्र.3/2 शिट क्र 16 सी प्लॉट क्र. 2, 3, 4, 5 शिट क्र.16 डी प्लॉट क्र. 1, 8 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (4 MB) |
| तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय- जाहीरनामा | जाहीरनामा- तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय अवैध गौणखनिज प्रकरणी जप्त वाहनांचा लिलाव प्रसिध्दी करणेबाबत. |
12/03/2026 | 12/09/2026 | पहा (640 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती | सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची प्राप्त यादी. |
12/03/2026 | 12/09/2026 | पहा (6 MB) |
| खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | जाहीर सुचना- अमरावती जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता २० रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई- लिलाव (e-Auction) (फेरनिविदा – अंतिम फेरी) द्वितीय मुदतवाढ सूचना. |
11/03/2026 | 11/09/2026 | पहा (1 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा महिराबपुरा ( नझुल शिट क्र. १२ ए व प्लॉट क्र.४,३,२,२२०,७ ) ( नझुल शिट क्र.१२ बी व प्लॉट क्र.३ ) ( नझुल शिट क्र.४ सी व प्लॉट क्र.२२०,२३४,२३५,२१७,१९५/२,१९४,२४,२,५,३,१६५,१६४,१०५,१०८,१०३,१००,१०४ ) ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र.१३४,१३५,७५ ) ( नझुल शिट क्र.४ ए व प्लॉट क्र.१५,२,३,४ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १०७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ६१ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (3 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा नशिबपुरा ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र.५१,५६,५७,५० ) ( नझुल शिट क्र.५ सी व प्लॉट क्र.२,१ ) ( नझुल शिट क्र.४ बी व प्लॉट क्र.२,१ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ७९ अतिक्रमण धारकापैकी पात्र ३४ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा बुंदेलपुरा ( नझुल शिट क्र. २४ डी व प्लॉट क्र.४८,६५,६२,५७,५८,४७,४९/१,६४,३२,४५,३७,३९,४२,४३,१४,१५,१६१,६३,६१,६०,५९ ) ( नझुल शिट क्र.२५ सी व प्लॉट क्र.७०,७४/२,७३,७२ ) ( नझुल शिट क्र.२४ सी व प्लॉट क्र.७६,१४५,१०९,९२,१०५,१०१,१२६,१३३,१३४,२४,१५७,१६३,१९,७४/२,१४४,७७,६३ ) ( नझुल शिट क्र.३५बी व प्लॉट क्र. ११२,१०२,१२६/२) ( नझुल शिट क्र.३५ ए व प्लॉट क्र.१५८ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ९७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ०९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा सवईपुरा ( नझुल शिट क्र.१५ ए व प्लॉट क्र.१८,१९,२०,२६,११,३०२ ) ( नझुल शिट क्र.१५ बी व प्लॉट क्र.११ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १९ अतिक्रमण धारकापैकी पात्र १८ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा रायपुरा -१ ( नझुल शिट क्र.५ ए व प्लॉट क्र. १/१) ( नझुल शिट क्र.५ सी व प्लॉट क्र.१,१७,३२,३४,३५,३६,११,४६,१८,९७,९०,९५,९१,९६) ( नझुल शिट क्र.५ डी Survey No ३ of Raipur) ( नझुल शिट क्र.५ बी व प्लॉट क्र.३,४०,३३) ( नझुल शिट क्र.१३ ए व प्लॉट क्र. ४,५,१०,१३,२१,१६,२२,२८,६०,२९,६९ ) तसेच रायपुरा – २ ( नझुल शिट क्र.५ डी व प्लॉट क्र. २३०,२३१,२४७,२४६,२११/१,२२९/३,२२८/१,२२९/४,२१९/१,१९०,२०१,२,८२,२८०,२७४,२८३/१,२८८,२८२,१३३,१८९,२५० ( नझुल शिट क्र.६ सी व प्लॉट क्र.२९२,२५०,२९१,२९०) ( नझुल शिट क्र. १३ बी व प्लॉट क्र.९,१३,२६,,२७,२५,३०) ( नझुल शिट क्र. १४ ए व प्लॉट क्र.१/१,५,१०) ( नझुल शिट क्र. ५ सी व प्लॉट क्र.१४३ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण २४७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ६४ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
05/03/2026 | 05/09/2026 | पहा (3 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा मंजुरपुरा ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र. २८६,२९,४१) ( नझुल शिट क्र.१२ बी व प्लॉट क्र. १५,२९,४१,४२,४३ ) ( नझुल शिट क्र.१३ ए व प्लॉट क्र. ४१,१,४३ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १९९ अतिक्रमण धारकापैकी पात्र ५२ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
05/03/2026 | 05/09/2026 | पहा (2 MB) |