घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील सन २०२६-२७ करिता वाळू गटांचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांचे नेमणूक करीता ई-निविदा.

08/05/2026 08/11/2026 पहा (3 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सर्वसाधारण बदल्या सन- २०२६

सर्वसाधारण बदल्या सन- २०२६

संवर्ग- सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी व वाहन चालक.

07/05/2026 07/11/2026 पहा (5 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम,२०१३ अन्वये अंतर्गत तक्रार समितीची यादी.

07/05/2026 07/11/2026 पहा (302 KB)
जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

२०२५-२६ साठी वार्षिक कृती योजना.

04/05/2026 04/11/2026 पहा (486 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती (नागरी), दक्षिण, दत्त पॅलेस, तिसरा मजला, गांधी चौक अमरावती

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती दक्षिण या कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिला उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यासाठी जाहीर सुचना वरुड नगरपरिषद 2 जागा (मराठी भाषिक अधिक स्पष्टतेसाठी जाहीरात पहावी), चांदुर बाजार नगरपरिषद 1 (उर्दू भाषिक) येथिल मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात.

03/09/2026 31/10/2026 पहा (2 MB)
महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी इच्छुक कंत्राटदार / संस्था यांच्या कडुन संगणक प्रिंटर इतर आवश्यक बाबी खरेदी व दुरुस्ती करण्याकरीता जाहीर सुचना.

27/04/2026 27/10/2026 पहा (1,009 KB)
महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाजाकरीता किरकोळ इलेक्ट्रॉनिक साहित्य, ट्युब लाईट, पॅनल लाईट, स्विच बोर्ड, स्विच तसेच इतर साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य व सेवाचा पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना.

27/04/2026 27/10/2026 पहा (787 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी लेखन सामुग्री, स्टेशनरी व इतर साहित्याचे पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना.

22/04/2026 22/10/2026 पहा (791 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती

जाहीर सुचना- १८ आधार संच वाटपाबाबतची जाहीर सूचना.

21/04/2026 21/10/2026 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प ) अमरावती दक्षिण यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, दुसरा मजला, गांधी चौक अमरावती

बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती दक्षिण या कार्यालया करिता वाहन भाडे तत्वावर घेणेकरिता जाहिरात.

16/04/2026 16/10/2026 पहा (335 KB)