Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- वैयक्तिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (184 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वनहक्क कायदा कक्ष

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ बाबत माहिती- सामुहिक मंजूर वनहक्क धारकांची यादी.

23/08/2024 23/08/2025 पहा (116 KB)
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तिवसा- भातकुली यांचे कार्यालय-जाहीरनामा

जाहीरनामा- सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तिवसा- भातकुली यांचे कार्यालय

मौजा- नावेड, तालुका- भातकुली येथील शासकीय, गट नं.१७ मधील वाळूडेपो रेतीसाठी लिलाव.

20/02/2025 20/08/2025 पहा (939 KB)
तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय

मौजा- निंभारी, तालुका- अचलपूर येथील शासकीय, गट नं.०८ मधील वाळूडेपो रेतीसाठा लिलाव.

18/02/2025 18/08/2025 पहा (2 MB)
मौजा- पळसखेड, तालुका-चांदुर रेल्वे

शुद्धीपत्रक-  भूसंपादन प्रकरण क्रमांक  १४/४७/२०२१-२२  मौजा- पळसखेड, तालुका-चांदुर रेल्वे, जिल्हा- अमरावती या  प्रकरणात शुद्धी पत्रक प्रसिद्ध करण्याबाबत.

17/02/2025 17/08/2025 पहा (163 KB)
पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

प्रकल्पग्रस्त  पुनर्वसन

सामान्य टिपणी

14/02/2025 14/08/2025 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती उत्तर C/o विलास ई . काळे, यांची ईमारत रुख्मणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा,तहसील- अचलपूर

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती उत्तर येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

13/02/2025 13/08/2025 पहा (2 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती

अर्जदार- हर्षदा अनिकेत मातकर , सर्वे नं.- ३१९

गाव- रेवसा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती

11/02/2025 11/08/2025 पहा (539 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती दक्षिण यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती दक्षिण येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

07/02/2025 07/08/2025 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पश्चिम यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पश्चिम येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

05/02/2025 05/08/2025 पहा (1 MB)