निवडणुक विभाग
संसदेकरिता आणि विधानसभा/ परिषद संबधित निवडणुक शांततेने आरंभ करणे या विभागाचे कर्तव्य आहे. याव्यतिरिक्त मतदार यादी तयार करणे, मतदार ओळख प्रमाणपत्र तयार करणे हे काम या विभागाकडे आहे.अमरावती जिल्हयाला १ (एक) संसदिय क्षेत्र, आणी ८ (आठ) विधानासभा क्षेत्र आहे.
अमरावती जिल्हा SIR २०२६ ASD यादी दिनांक : ३१/०८/२०२६
३६-धामणगांव रेल्वे, ३७-बडनेरा, ३८-अमरावती, ३९-तिवसा, ४०-दर्यापूर, ४१-मेळघाट, ४२-अचलपूर, ४३-मोर्शी
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)- २०२६ प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीचा दि. ३१/०८/२०२६
निवडणूकीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट दया.
मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य