निविदा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा अमरावती यांचे कार्यालय ४४४६०२ | जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अमरावती या कार्यालयामध्ये कार्यालयीन खर्चा (२४०३००४२)-१३अंतर्गत संगणक, प्रिंटर्स, यु.पी.एस.यांची वार्षिक देखभाल करणे करीता दरपत्रक सुचना. |
09/10/2026 | 09/04/2027 | पहा (2 MB) |
| पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, प्रादेशिक उपसंचालक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा / दरपत्रक सूचना | निविदा / दरपत्रक सूचना |
01/10/2026 | 01/04/2027 | पहा (3 MB) |
| जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा अमरावती यांचे कार्यालय ४४४६०२ | मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सन २०२६-२७ अंतर्गत फिरते पशुचिकीत्सालय पथक, अचलपुर येथिल वाहनाकरीता नविन टायर खरेदी करणेसाठी दरपत्रक मिळणेबाबत. |
30/09/2026 | 30/03/2027 | पहा (295 KB) |
| जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, अमरावती | जिल्हा नियोजन समिती, अमरावती कार्यालय येथील संगणक, प्रिंटर, युपीएस, CC कॅमेरे, अंतर्गत इंटरनेट सुविधा व अनुषंगीक उपकरणांची देखभाल दुरुस्ती करीता निविदा मागविण्याबाबत. |
22/09/2026 | 22/03/2027 | पहा (805 KB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सन 2026-27 या कालावधी मध्ये विविध विभागामधिल व परिसरातील इंटर कॉम फोन दुरूस्ती व cctv दुरूस्ती व नविन आवश्यक्तेनुसार लागणारे वस्तु व सेवा इत्यादींचा पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना. |
26/05/2026 | 26/11/2026 | पहा (1 MB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन सभा, कार्यक्रमाकरीता नेमप्लेट, बॅनर, सन्माचिन्ह, प्रमाणपत्र खरेदी साहित्याचे पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना. |
18/05/2026 | 18/11/2026 | पहा (666 KB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील सन २०२६-२०२७ या कालावधीकरिता वेळोवेळी होणाऱ्या सभेकरीता लागणारे साऊड सिस्टीम, माईक, एल. ई. डी. वॉल, टि.व्ही., प्लॅस्टीक खुर्ची, लोखंडी टेबल तसेच सभेकरीता लागणारे इतर साहित्य पुरवठा करण्याकरीता मोहोरबंद लिफाफ्यात दरपत्रक मागविण्याबाबत. |
18/05/2026 | 18/11/2026 | पहा (776 KB) |
| खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील सन २०२६-२७ करिता वाळू गटांचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांचे नेमणूक करीता ई-निविदा. |
08/05/2026 | 08/11/2026 | पहा (3 MB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाजाकरीता किरकोळ इलेक्ट्रॉनिक साहित्य, ट्युब लाईट, पॅनल लाईट, स्विच बोर्ड, स्विच तसेच इतर साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य व सेवाचा पुरवठा करण्याकरीता जाहीर सुचना. |
27/04/2026 | 27/10/2026 | पहा (787 KB) |
| महसुल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी इच्छुक कंत्राटदार / संस्था यांच्या कडुन संगणक प्रिंटर इतर आवश्यक बाबी खरेदी व दुरुस्ती करण्याकरीता जाहीर सुचना. |
27/04/2026 | 27/10/2026 | पहा (1,009 KB) |