Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील राजीव राजमाता नगर क्र.१. शिट क्र. ३६ प्लॉट क्र. ४/१ अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- 14/12/2025)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हद्दीतील पाच बंगला ( बडनेरा ) शिट क्र. १२ प्लॉट क्र. ३, ५/१, ५/२ अमरावती येथील जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या  धारकांची  अतिक्रमणे  नियमानुकूल करणेबाबत.

17/12/2025 17/06/2026 पहा (2 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर सुचना– रेतीघाट लिलाव सन २०२५-२६  ई- निविदा / ई- लिलाव ( तृतीय फेरी )

09/12/2025 09/06/2026 पहा (694 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, नगर विकास शाखा श्रेणी- १ कॅम्प परिसर,अमरावती

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, वरुड, दर्यापूर, व नगरपंचायत धारणी यांचा सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम – २०२५  जाहीर करणेबाबत.

04/12/2025 04/06/2026 पहा (1 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर सुचना– अमरावती जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता २० रेतीघाटांचे / वाळूगटांचे लिलावाकरीता प्रसिद्ध ई- निविदा (e-Tendering) व ई- लिलाव (e-Auction) (प्रथम फेरी) द्वितीय मुदतवाढ सूचना.

04/12/2025 04/06/2026 पहा (922 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर सुचना- अमरावती जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता प्रसिद्ध ई- निविदा (e-Tendering) व ई- लिलाव (e-Auction)  (प्रथम फेरी) प्रथम मुदतवाढ सूचना.

27/11/2025 27/05/2026 पहा (992 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा व ई- लिलाव  ( द्वितीय फेरी ) द्वितीय मुदतवाढ सूचना.

25/11/2025 25/05/2026 पहा (867 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा व ई- लिलाव  ( द्वितीय फेरी ) प्रथम मुदतवाढ सूचना.

18/11/2025 18/05/2026 पहा (994 KB)
जलसंपदा विभाग, चारगड लघु प्रकल्प- जाहीर निवेदन

जाहीर निवेदन- चारगड लघु प्रकल्प, रब्बी हंगाम २०२५-२६

13/11/2025 13/05/2026 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे कार्यालय, अमरावती- जाहीर सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्हयातील जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक संबंधाने लागणारे वेबकास्टींग व इतर अनुषंगिक साहित्य भाडेतत्वावर पुरविण्याबाबतचे दरपत्रक.

13/11/2025 13/05/2026 पहा (1 MB)