• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा सर्वेक्षण अहवाल जाहीर सूचना – खनिकर्म विभाग

जिल्हा सर्वेक्षण अहवाल जाहीर सूचना – खनिकर्म विभाग

24/09/2021 24/03/2022 पहा (282 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सुचना

ई-निविदा सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबतची ई-निविदा सुचना.

15/09/2021 14/03/2022 पहा (254 KB)
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद, वरुड हद्दीतील लाभार्थी यादी

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, वरुड हद्दीतील स.नं. १ नाझुल शीट नं. ९ व १०, मधील पात्र २६ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत ची यादी.

14/09/2021 13/03/2022 पहा (2 MB)
कार्यालय, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, विध्यापीठ रोड, अमरावती

निविदा/दरपत्रक सूचना- भांडार शाखा, आस्थापना शाखा तसेच आरेखन व सर्वेक्षण शाखे संबंधी निरुपयोगी साहित्य विक्री बाबत.

14/09/2021 13/03/2022 पहा (919 KB)
सण उत्सवामध्ये कोविड- १९ च्या नियमांचे पालन करण्याबाबत

आदेश – सण उत्सवामध्ये कोविड- १९ च्या नियमांचे पालन करण्याबाबत.

09/09/2021 09/03/2022 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अटी व शर्ती व ई-निविदा सुचना सन- २०२१-२२

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मधील सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून  साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत.

09/09/2021 08/03/2022 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद , चिखलदरा हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद , चिखलदरा हद्दीमधील नझुल शीट नं. ७ व ८ , वॉर्ड नंबर ३ मोमीनपुरा मधील पात्र ५० अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

02/09/2021 02/03/2022 पहा (3 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- आदिवासी व्यक्तीची जमीन गैर आदिवासी व्यक्तीला विकण्यास परवानगी मिळण्याबाबत.

10/08/2021 09/02/2022 पहा (320 KB)
जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची

जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची.

19/07/2021 18/01/2022 पहा (4 MB)
जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती

जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या कार्यालयाच्या वाहनाची निर्लेखनाबाबत सूचना.

12/07/2021 11/01/2022 पहा (177 KB)