Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
दर्यापुर तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळ बहुवार्षिक पिकांचे नुकसान, पूर्णतः नष्ट / अशंत: पडझड झालेली कच्ची घरे यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरीता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता अनुदान निधीची रक्कम देण्याबाबत.

दर्यापुर तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळ बहुवार्षिक पिकांचे नुकसान, पूर्णतः नष्ट / अशंत: पडझड झालेली कच्ची घरे यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरीता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता अनुदान निधीची रक्कम देण्याबाबत.

04/07/2022 04/01/2023 पहा (38 KB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत आरक्षण सह अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिरात.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर, धारणी यांचे आरक्षण सह अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिरात.

01/07/2022 01/01/2023 पहा (1 MB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार-  श्री. झामू उर्फ झामुलाल मरस्कोल्हे (आदिवासी), सर्वे नं.- ३६३

गाव- डोमा, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती

30/06/2022 30/12/2022 पहा (442 KB)
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार-  श्री. झामू उर्फ झामुलाल मरस्कोल्हे (आदिवासी), सर्वे नं.- ३६६ 

गाव- डोमा, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती

30/06/2022 30/12/2022 पहा (439 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सन २०२२-२३ साठी साउंड सिस्टीम व इतर साहित्य करीता दरपत्रक सादर करण्याकरिता सूचना. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभेकरिता साउंड सिस्टीम व इतर साहित्य करीता लागणा-या वस्तू इत्यादीचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार सादर करण्याकरिता सूचना.

30/06/2022 30/12/2022 पहा (1 MB)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC करणेबाबत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC करणेबाबत.

१) अमरावती ,   २) भातकुली ,   ३) तिवसा ,   ४) चांदूर रेल्वे ,   ५) धामणगाव रेल्वे ,   ६) नांदगाव खंडेश्वर ,   ७) अचलपूर ,   ८) चांदूर बाजार ,   ९) मोर्शी ,    १०) वरुड ,   ११) दर्यापूर ,   १२) अंजनगाव सुर्जी ,   १३) धारणी ,   १४) चिखलदरा

24/06/2022 24/12/2022 पहा (450 KB)
अमरावती तालुका मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अंशतः / पुर्णतः झालेल्या घरांची पडझड व पशुधन सहाय्य प्राप्त अनुदानाचे वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये वितरीत निधीचे लाभार्थ्यांची यादी.

अमरावती तालुका मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अंशतः / पुर्णतः झालेल्या घरांची पडझड व पशुधन सहाय्य साठी तांत्रिक अधिकाऱ्याकडून मुल्यांकन करुन लाभार्थ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

 

23/06/2022 23/12/2022 पहा (295 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीकरिता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करण्याकरिता ई-निविदा.

21/06/2022 21/12/2022 पहा (2 MB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील ईमारती मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

शासकीय आगार परतवाडा, घटांग व धारणी  येथे दि. ३० ते ३१ मे व १ जून २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील इमारती मालाचे दोनवार वरील गटांचे बोलीस मंजुरी देणेबाबत.

21/06/2022 21/12/2022 पहा (1 MB)
चांदूर बाजार तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

चांदूर बाजार तालुका मध्ये माहे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/06/2022 17/12/2022 पहा (5 MB)