• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ११/०१/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील गौतम नगर परिसरातील नाझुल शीट नं. ५०, प्लॉट नं. ३ मधील पात्र ११ अतिक्रण धारकांचे अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

14/01/2022 13/07/2022 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०६/०१/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील अशोक नगर (डफरीन दवाखाना च्या बाजूला) परिसरातील नाझुल शीट नं. ४९, प्लॉट नं. ५/५ मधील पात्र ५ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

13/01/2022 12/07/2022 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०६/०१/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील भीम नगर (रामपुरी कॅम्प) परिसरातील नाझुल शीट नं. ४३ डी, प्लॉट नं. १/१, शीट नं. ४३, प्लॉट नं. २/१ मधील पात्र ५७ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

13/01/2022 12/07/2022 पहा (3 MB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किरकोळ इलेक्ट्रिक साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीकरीता लागणा-या वस्तू इत्यादीचे दर निश्चित करून वार्षिक दरपत्रक सादर करण्याबाबत.

11/01/2022 10/07/2022 पहा (1 MB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सभेकरिता लागणारे चहा/नास्ता/जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार सादर करण्याबाबत.

11/01/2022 10/07/2022 पहा (1 MB)
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई.

COVID-19- आदेश.

1) The Epidemic Diseases Act, 1897

2) The Disaster Management Act, 2005

No: DMU/2020/CR.92/DisM-1, Dated: 08th January 2022.

10/01/2022 09/07/2022 पहा (6 MB)
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, अमरावती

आदेश- कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्याबाबत.

10/01/2022 09/07/2022 पहा (2 MB)
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील वर्ग ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत.

10/01/2022 09/07/2022 पहा (2 MB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा लिलाव सन २०२१-२२ (फेरलिलाव- २)

सूचना- ई-निविदा/ई-लिलाव सूचना (फेरलिलाव- २).

06/01/2022 05/07/2022 पहा (6 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती

पदभरती- कोविड-१९ कंत्राटी पदाकरिता जाहिरात.

06/01/2022 05/07/2022 पहा (3 MB)