• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ३१/०३/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील मसानगंज( झाडपीपुरा ) परिसरातील शिट क्र. ६९ सी व ६९ ए वरील परिसरातील पात्र ४० अतिक्रमण धारकांचे अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

21/04/2022 21/10/2022 पहा (8 MB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

12/04/2022 12/10/2022 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सुचना व सर्वसाधारण अटी व शर्ती सन- २०२२-२३

जाहीर ई-निविदा सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मधील सन- २०२२-२३ या कालावधीसाठी बाह्ययंत्रणेमार्फत साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत.

08/04/2022 08/10/2022 पहा (3 MB)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, अमरावती- सूचना

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, अमरावती यांनी डायग्नोस्टिक किट खरेदीसाठी नामांकित आणि अनुभवी कंपनीकडून दरांचे प्रस्ताव/कोटेशन मागवले आहेत.

28/03/2022 28/09/2022 पहा (154 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सन २०२१-२२ करीता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा लिलाव (फेरलिलाव)

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा ई-टेंडरिंग/ई-ऑक्शन प्रक्रियेद्वारे लिलावा बाबत ई-निविदा व ई-लिलाव सूचना (फेरलिलाव).

25/03/2022 25/09/2022 पहा (5 MB)
अमरावती तालुका मध्ये अतीवृष्टी मूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

अमरावती तालुका मध्ये माहे ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी मूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

21/03/2022 21/09/2022 पहा (3 MB)
अचलपूर तालुका मध्ये पुरग्रस्त परीस्तीथीमूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

माहे जून ते जुलै २०२१ या कालावधीत अचलपूर तालुक्यातील पुरग्रस्त परीस्तीथीमूळे झालेले शेतीपिक नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (649 KB)
उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे – जाहीरनामा

जाहीरनामा– उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे

17/03/2022 17/09/2022 पहा (153 KB)
अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी.

अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (669 KB)
अचलपूर तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

अचलपूर तालुका मध्ये माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (3 MB)