• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

10/05/2022 10/11/2022 पहा (3 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

विवरणपत्र- जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ३०/०४/२०२२ अखेर रिक्त पदांची माहिती.

10/05/2022 10/11/2022 पहा (1 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेमणूकी करिता अर्ज सादर करण्याबाबत जाहीर सूचना.

09/05/2022 09/11/2022 पहा (2 MB)
नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ सुधारित प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम २०२२- जाहीर सूचना

नगर परिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, वरुड, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, शेंदुरजना घाट, मोर्शी व नगर पंचायत- नांदगाव खंडेश्वर.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे प्रसिद्धी व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती व सूचना दाखल करणेबाबत कार्यक्रमाची जाहीर नोटीस.

09/05/2022 09/11/2022 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आस्थापना शाखा

“मंडळ अधिकारी” संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणेबाबत.

02/05/2022 02/11/2022 पहा (2 MB)
दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी.

जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

29/04/2022 29/10/2022 पहा (6 MB)
डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, संत गाडगे बाबा विद्यापीठ रोड, अमरावती

सन २०२२-२३ या वर्षातील भाडे तत्वावर वाहन पुरवठा  जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत.

26/04/2022 26/10/2022 पहा (6 MB)
उपविभागीय अधिकारी कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- शेतजमीन विकण्याची परवानगी मिळण्याबाबत.

22/04/2022 22/10/2022 पहा (282 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आस्थापना शाखा

सातव्या वेतन आयोगामध्ये , तीन लाभांच्या सुधारीत सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञयतेबाबत

22/04/2022 22/10/2022 पहा (6 MB)
नांदगाव खांदेश्वर तालुका मध्ये सततच्या पाऊसामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

माहे जून ते ऑगस्ट २०२१  सततच्या पाऊसामुळे खरीप हंगाम मधील पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्राची यादी.

22/04/2022 22/10/2022 पहा (3 MB)