Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- अमरावती शहरातील २ नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

24/03/2023 24/09/2023 पहा (257 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

वाळूघाट लिलाव सन २०२२-२३ बाबत सुचना

17/03/2023 17/09/2023 पहा (162 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सुचना

निविदा सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील विविध विभागामध्ये भाडे तत्वावर कुलर लावण्याबाबत दरपत्रक सादर करण्याबाबत.

10/03/2023 10/09/2023 पहा (728 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- शुद्धीपत्र.

शुद्धीपत्र- सन २०२२-२३ करिता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा जाहीर लिलाव बाबत शुद्धीपत्र.

09/03/2023 09/09/2023 पहा (736 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सन २०२२-२३ करिता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा जाहीर लिलाव (प्रथम फेरी).

जाहीर लिलाव- सन २०२२-२३ करिता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा जाहीर लिलाव, ई-निविदा व ई-लिलाव सूचना (प्रथम फेरी).

06/03/2023 06/09/2023 पहा (5 MB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील ईमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल.

शासकीय आगार धारणी येथे दि. ०८ व ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या ई-लिलावातील इमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल.

17/02/2023 17/08/2023 पहा (8 MB)
पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

10/02/2023 10/08/2023 पहा (414 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतिम D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल).

अंतिम D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल). 

06/02/2023 06/08/2023 पहा (8 MB)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मा. पंतप्रधान यांचे हस्ते पात्र लाभार्त्यांना १४ व्या हप्त्याचे वितरणाबाबत वेबकास्ट.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मा. पंतप्रधान यांचे हस्ते पात्र लाभार्त्यांना १४ व्या हप्त्याचे वितरणाबाबत वेबकास्ट.

दिनांक- २७ जुलै २०२३,          वेळ- सकाळी ११:०० वाजता,         

26/07/2023 31/07/2023 पहा (241 KB)
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अमरावती यांचे कार्यालय- जाहीर सूचना

जाहीर सूचना- कलाम ४ (१), कलाम ७ (२) महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९  (मे. राणा लँडमार्क्स, अमरावती).

09/01/2023 09/07/2023 पहा (2 MB)