Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नागर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- १०/०३/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागर पालीका, अचलपूर हद्दीमधील तपालपुरा परिसरातील नाझुल शीट क्र. ८, प्लॉट क्र. ३ मधील पात्र १६ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

11/03/2022 10/09/2022 पहा (2 MB)
नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ जाहीर सूचना

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे प्रसिद्धी व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती व सूचना दाखल करणेबाबत कार्यक्रमाची जाहीर नोटीस.

10/03/2022 09/09/2022 पहा (219 KB)
नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ जाहीर सूचना

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद अचलपूर यांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे प्रसिद्धी व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती व सूचना दाखल करणेबाबत कार्यक्रमाची जाहीर नोटीस.

10/03/2022 09/09/2022 पहा (152 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

03/03/2022 02/09/2022 पहा (3 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

विवरणपत्र- जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील अव्वल कारकून संवर्गातील दिनांक २८/०२/२०२२ अखेर रिक्त पदांची माहिती.

02/03/2022 01/09/2022 पहा (363 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- १४/०२/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील बेलपुरा परिसरातील नाझुल शीट क्र. ४७ बी, प्लॉट नं. ४/१ ए वरील ०५ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

22/02/2022 21/08/2022 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- विविध संवर्गातील कंत्राटी पदासाठी थेट पदभरती

पदभरती- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी पदासाठी भरती जाहिरात.

17/02/2022 16/08/2022 पहा (1 MB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सन २०२१-२२ करीता अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा लिलाव (फेरलिलाव)

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा ई-टेंडरिंग/ई-ऑक्शन प्रक्रियेद्वारे लिलावा बाबत ई-निविदा व ई-लिलाव सूचना (फेरलिलाव).

16/02/2022 15/08/2022 पहा (5 MB)
सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा.

सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता येथे क्लिक करा

15/02/2022 14/08/2022 पहा (964 KB)
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती- प्रेसनोट

प्रेसनोट- कोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांना अर्थसहाय्य देणेबाबत योजनेची प्रेसनोट.

14/02/2022 13/08/2022 पहा (863 KB)