Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०३/०१२/२०२१).

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील लोकमाता इंदिरा गांधी नगर, (वैंकय्यापूरा) परिसरातील नाझुल शीट नं., प्लॉट क्र. १३, प्लॉट क्र. ३२/१ मधील ४६, शीट नं. १०,प्लॉट क्र. ३ मधील पात्र १६० अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

06/12/2021 06/06/2022 पहा (3 MB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२१-२२ ( प्रथम फेरी )

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२१-२२ ( प्रथम फेरी ).

 

01/12/2021 01/06/2022 पहा (5 MB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सभेकरिता लागणारे चहा / नास्ता / जेवण / व पाणी बॉटल वार्षिक दरकरार सादर करण्याबाबत.

01/12/2021 01/06/2022 पहा (946 KB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे संगणक, प्रिंटर, स्कॅनर इंटरनेट इ. दुरुस्ती व सेवेसाठी वार्षिक दरपत्रक सादर करण्याबाबत.

01/11/2021 31/05/2022 पहा (1 MB)
नगर पंचायत, तिवसा- सार्वत्रिक निवडणूक- २०२१

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायत चा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम – २०२१ बाबत माहिती.

30/11/2021 30/05/2022 पहा (430 KB)
नगर पंचायत, भातकुली- सार्वत्रिक निवडणूक- २०२१

अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायत चा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम – २०२१ बाबत माहिती.

30/11/2021 30/05/2022 पहा (428 KB)
नाझर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे लेखन सामुग्री , स्टेशनरी वस्तु व इतर साहित्य सेवेसाठी वार्षिक दरपत्रक सादर करण्याबाबत.

25/11/2021 25/05/2022 पहा (1 MB)
नगर पंचायत, भातकुली- सार्वत्रिक निवडणूक- २०२१

नगर पंचायत, भातकुली जि. अमरावती प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी सूचना.

https://drive.google.com/drive/folders/1Bsnr8hiZGdD599hxLmNDPQC9NnGdmwBS

26/11/2021 25/05/2022 पहा (564 KB)
तिवसा/भातकुली नगर पंचायत- अंतिम प्रभाग रचना प्रेस नोट

तिवसा/भातकुली नगर पंचायत- अंतिम प्रभाग रचना प्रेस नोट.

24/11/2021 24/05/2022 पहा (230 KB)
नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर- सार्वत्रिक निवडणूक- २०२१

जाहीर नोटीस- नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर सार्वत्रिक निवडणूक- २०२१ प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर नागरिकांकडून हरकती व सुचना माग्विन्याबाबत.

24/11/2021 23/05/2022 पहा (251 KB)