Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अचलपूर तालुका मध्ये पुरग्रस्त परीस्तीथीमूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

माहे जून ते जुलै २०२१ या कालावधीत अचलपूर तालुक्यातील पुरग्रस्त परीस्तीथीमूळे झालेले शेतीपिक नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (649 KB)
उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे – जाहीरनामा

जाहीरनामा– उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे

17/03/2022 17/09/2022 पहा (153 KB)
अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी.

अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (669 KB)
अचलपूर तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

अचलपूर तालुका मध्ये माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

17/03/2022 17/09/2022 पहा (3 MB)
सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा- स्पर्धेच्या कालावधीत वाढ करण्यात आल्याबाबत.

सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता येथे क्लिक करा

16/03/2022 16/09/2022 पहा (1 MB)
जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती

जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती

अर्जदार- चंपत साधुराम पंधरे, रा. गोविंदपूर, पो. अंजनगाव बारी, ता.जि. अमरावती

16/03/2022 16/09/2022 पहा (282 KB)
अचलपूर तहसील मध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

अचलपूर तालुक्या मध्ये दिनांक- १८/०५/२०२१ रोजी  झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची अनुदान यादी.

16/03/2022 16/09/2022 पहा (624 KB)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा/ जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अमरावती, ३ रा माळा, गृह निर्माण भवन, मालटेकडी रोड, अमरावती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयीन कामकाजकरिता कागदाचे रीमचे दरपत्रक उपलब्ध करून देण्याबाबत.

15/03/2022 14/09/2022 पहा (995 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०८/०३/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महादेव खोरी (बेनोडा) परिसरातील शीट क्र. १४/०२, शीट क्र. ११ व २०, सर्वे क्र. १४/०२, शीट क्र. ११, सर्वे क्र. १३/०२ परिसरातील पात्र ११८ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

11/03/2022 10/09/2022 पहा (3 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर परिषद, दर्यापूर- आदेश (पारित दिनांक- १०/०३/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, दर्यापूर हद्दीमधील आनंद नगर परिसरातील नाझुल शीट क्र. ३१, ३२, ३३, ३८, ३९ मधील पात्र ३९ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

11/03/2022 10/09/2022 पहा (2 MB)