घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल) प्रारूप. | D.S.R. (जिल्हा सर्वेक्षण अहवाल) प्रारूप. |
06/12/2022 | 05/01/2023 | पहा (4 MB) |
दर्यापूर तालुक्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाटपासाठी वितरीत करावयाच्या निधीची यादी. | दर्यापूर तालुक्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाटपासाठी वितरीत करावयाच्या निधीची यादी.
|
04/07/2022 | 04/01/2023 | पहा (95 KB) |
दर्यापुर तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळ बहुवार्षिक पिकांचे नुकसान, पूर्णतः नष्ट / अशंत: पडझड झालेली कच्ची घरे यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरीता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता अनुदान निधीची रक्कम देण्याबाबत. | दर्यापुर तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळ बहुवार्षिक पिकांचे नुकसान, पूर्णतः नष्ट / अशंत: पडझड झालेली कच्ची घरे यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरीता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता अनुदान निधीची रक्कम देण्याबाबत. |
04/07/2022 | 04/01/2023 | पहा (38 KB) |
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत आरक्षण सह अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिरात. | अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर, धारणी यांचे आरक्षण सह अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहिरात. |
01/07/2022 | 01/01/2023 | पहा (1 MB) |
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा | जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी अर्जदार- श्री. झामू उर्फ झामुलाल मरस्कोल्हे (आदिवासी), सर्वे नं.- ३६३ गाव- डोमा, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती |
30/06/2022 | 30/12/2022 | पहा (442 KB) |
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा | जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी अर्जदार- श्री. झामू उर्फ झामुलाल मरस्कोल्हे (आदिवासी), सर्वे नं.- ३६६ गाव- डोमा, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती |
30/06/2022 | 30/12/2022 | पहा (439 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सन २०२२-२३ साठी साउंड सिस्टीम व इतर साहित्य करीता दरपत्रक सादर करण्याकरिता सूचना. | जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभेकरिता साउंड सिस्टीम व इतर साहित्य करीता लागणा-या वस्तू इत्यादीचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार सादर करण्याकरिता सूचना. |
30/06/2022 | 30/12/2022 | पहा (1 MB) |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC करणेबाबत. | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC करणेबाबत. १) अमरावती , २) भातकुली , ३) तिवसा , ४) चांदूर रेल्वे , ५) धामणगाव रेल्वे , ६) नांदगाव खंडेश्वर , ७) अचलपूर , ८) चांदूर बाजार , ९) मोर्शी , १०) वरुड , ११) दर्यापूर , १२) अंजनगाव सुर्जी , १३) धारणी , १४) चिखलदरा |
24/06/2022 | 24/12/2022 | पहा (450 KB) |
अमरावती तालुका मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अंशतः / पुर्णतः झालेल्या घरांची पडझड व पशुधन सहाय्य प्राप्त अनुदानाचे वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये वितरीत निधीचे लाभार्थ्यांची यादी. | अमरावती तालुका मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अंशतः / पुर्णतः झालेल्या घरांची पडझड व पशुधन सहाय्य साठी तांत्रिक अधिकाऱ्याकडून मुल्यांकन करुन लाभार्थ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.
|
23/06/2022 | 23/12/2022 | पहा (295 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीकरिता मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करण्याकरिता ई-निविदा. |
21/06/2022 | 21/12/2022 | पहा (2 MB) |