Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी.

सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया अंतर्गत साधन व्यक्ती निवडसुची करिता मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी.

06/09/2023 06/03/2024 पहा (665 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ)

ई-निविदा सूचना- सन २०२३-२४ या वर्षाकरिता अमरावती जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदुर बाजार व धामणगाव तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळमिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना प्रथम मुदतवाढ.

05/09/2023 05/03/2024 पहा (797 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा पूर्व बैठक दिनांक ३०/०८/२०२३ चे इतिवृत्त.

सन २०२३-२४ या वर्षांकरिता अमरावती जिल्ह्यातील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदूर बाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळ मिश्रित वाळूची, वाळूडेपो पर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा पूर्व बैठकीचे इतिवृत्त.

30/08/2023 29/02/2024 पहा (746 KB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना

अटल भूजल योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर टी-शर्ट, टोपी दरपत्रक निविदा सूचना.

28/08/2023 28/02/2024 पहा (639 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सूचना

ई-निविदा सूचना- अमरावती जिल्ह्यातील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या नदीपात्रातील स्थळांतून गाळ व गाळ मिश्रित वाळूची, वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निविदा सूचना.

28/08/2023 28/02/2024 पहा (7 MB)
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखत यादी

सामाजिक अंकेक्षण  साधन व्यक्ती पात्र उमेदवारांची मुलाखत यादी.

28/08/2023 28/02/2024 पहा (5 MB)
कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती – २०२३- उत्तर तालिका

कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती – २०२३- उत्तर तालिका

27/08/2023 27/02/2024 पहा (77 KB)
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कार्यालय, धारणी- जाहीरनामा

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कार्यालय, धारणी- जाहीरनामा

अर्जदार– श्री. बिजू मोतीराम बेठे

रा. बोराळा,     ता. चिखलदरा,     जि. अमरावती

24/07/2023 24/02/2024 पहा (418 KB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा

तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय-  जाहीरनामा

अर्जदार- कमलाबाई माणिक मडावी, राहुल साहेबराव परतेकी, शशीकला साहेबराव परतेकी, अतुल साहेबराव परतेकी

रा. अमरावती, ता.जि. अमरावती

22/08/2023 22/02/2024 पहा (334 KB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांची जिल्हानिहाय नियुक्ती.

आदेश- शासनाने निश्चित केलेल्या विविध कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमानुसार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांना जिल्हानिहाय नियुक्ती देण्याबाबत.

श्रीमती. वसीमा शेख, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी, भातकुली.

21/08/2023 21/02/2024 पहा (555 KB)