घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर (निमोनिया सोसायटी ) नझुल शिट क्र.५८, प्लॉट क्र.3 व शिट क्र. ७०, प्लॉट क्र.९ ते ३६ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील अण्णाभाऊ साठे नगर भाग-२ शिट क्र.४ डी प्लॉट क्र.५५/१,५८, ५५/२,४६,९,१०,१२/१,११,१४, १५,१६/२,१८,५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६) | सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील फैजरपुरा भाग १,२,३ शिट क्र. २२ ए, शिट क्र.२३ डी,शिट क्र. २२ सी, शिट क्र. २८ ए, शिट क्र. २८ सी, शिट क्र.29डी येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
13/03/2026 | 13/09/2026 | पहा (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती | सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची प्राप्त यादी. |
12/03/2026 | 12/09/2026 | पहा (6 MB) |
| तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय- जाहीरनामा | जाहीरनामा- तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय अवैध गौणखनिज प्रकरणी जप्त वाहनांचा लिलाव प्रसिध्दी करणेबाबत. |
12/03/2026 | 12/09/2026 | पहा (640 KB) |
| खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | जाहीर सुचना- अमरावती जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता २० रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई- लिलाव (e-Auction) (फेरनिविदा – अंतिम फेरी) द्वितीय मुदतवाढ सूचना. |
11/03/2026 | 11/09/2026 | पहा (1 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा सवईपुरा ( नझुल शिट क्र.१५ ए व प्लॉट क्र.१८,१९,२०,२६,११,३०२ ) ( नझुल शिट क्र.१५ बी व प्लॉट क्र.११ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १९ अतिक्रमण धारकापैकी पात्र १८ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा बुंदेलपुरा ( नझुल शिट क्र. २४ डी व प्लॉट क्र.४८,६५,६२,५७,५८,४७,४९/१,६४,३२,४५,३७,३९,४२,४३,१४,१५,१६१,६३,६१,६०,५९ ) ( नझुल शिट क्र.२५ सी व प्लॉट क्र.७०,७४/२,७३,७२ ) ( नझुल शिट क्र.२४ सी व प्लॉट क्र.७६,१४५,१०९,९२,१०५,१०१,१२६,१३३,१३४,२४,१५७,१६३,१९,७४/२,१४४,७७,६३ ) ( नझुल शिट क्र.३५बी व प्लॉट क्र. ११२,१०२,१२६/२) ( नझुल शिट क्र.३५ ए व प्लॉट क्र.१५८ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ९७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ०९ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा नशिबपुरा ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र.५१,५६,५७,५० ) ( नझुल शिट क्र.५ सी व प्लॉट क्र.२,१ ) ( नझुल शिट क्र.४ बी व प्लॉट क्र.२,१ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण ७९ अतिक्रमण धारकापैकी पात्र ३४ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६) | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा महिराबपुरा ( नझुल शिट क्र. १२ ए व प्लॉट क्र.४,३,२,२२०,७ ) ( नझुल शिट क्र.१२ बी व प्लॉट क्र.३ ) ( नझुल शिट क्र.४ सी व प्लॉट क्र.२२०,२३४,२३५,२१७,१९५/२,१९४,२४,२,५,३,१६५,१६४,१०५,१०८,१०३,१००,१०४ ) ( नझुल शिट क्र.४ डी व प्लॉट क्र.१३४,१३५,७५ ) ( नझुल शिट क्र.४ ए व प्लॉट क्र.१५,२,३,४ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १०७ अतिक्रमण धारकापैकी पात्र ६१ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
06/03/2026 | 06/09/2026 | पहा (3 MB) |