Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- परिशिष्ट-ब-१ ( द्वितीय पुनप्रसिद्धी )

दिनांक ०१.११.२०२५ अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम. ( द्वितीय पुनप्रसिद्धी )

24/10/2025 24/04/2026 पहा (259 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अंतिम जिल्हा सर्वेक्षण अहवाल

24/10/2025 24/04/2026 पहा (6 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा व ई- लिलाव सूचना. (प्रथम लिलाव )

24/10/2025 24/04/2026 पहा (5 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

वाळूगटांचा ई – लिलाव प्रक्रिया २०२५-२६

24/10/2025 24/04/2026 पहा (519 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – राजीव गांधी प्रशासकीसय गतिमानता(प्रगती) अभियान

राजीव गांधी प्रशासकीसय गतिमानता(प्रगती) अभियान व स्पर्धा दि.२० ऑगस्ट पासुन राज्यात सर्व स्तरावर राबविण्याबाबत.

17/10/2025 17/04/2026 पहा (627 KB)
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- परिशिष्ट-ब-१

दिनांक ०१.११.२०२५ अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.

14/10/2025 14/04/2026 पहा (814 KB)
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय- परिशिष्ठ – ७

परिशिष्ठ – ७ ला व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्याबाबत.

10/10/2025 10/04/2026 पहा (452 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा अचलपुर ठिकरीपुरा  ( स्विपर कॉलनी ) नझुल शीट क्र. ३४ ए व  प्लॉट क्र. ११२  या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

10/10/2025 10/04/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद हद्दीमधील मौजा परतवाडा, ताज नगर  परिसरातील, नझुल शीट नं. 26 A प्लॉट क्र. 30, 33 मधील एकूण 14 लाभार्थ्यांचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

10/10/2025 10/04/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५).

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद हद्दीमधील आझादनगर,मौजा परतवाडा परिसरातील नझुल शीट नं. 11 प्लॉट क्र. 8 व नझुल शीट नं. 12 क्र.4 मधील एकूण 31 लाभार्थ्यांचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

10/10/2025 10/04/2026 पहा (2 MB)
संग्रहित