Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा व ई- लिलाव सूचना. ( द्वितीय फेरी )

07/11/2025 07/05/2026 पहा (4 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, नगर विकास शाखा श्रेणी- १ कॅम्प परिसर,अमरावती

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५ करिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणेबाबत.

06/11/2025 06/05/2026 पहा (653 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, नगर विकास शाखा श्रेणी- १ कॅम्प परिसर,अमरावती

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नियुक्ती आदेश.

06/11/2025 06/05/2026 पहा (610 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

शुद्धिपत्रक- अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव २०२५-२६ बाबत.

04/11/2025 04/05/2026 पहा (310 KB)
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- परिशिष्ट-ब-१ ( द्वितीय पुनप्रसिद्धी )

दिनांक ०१.११.२०२५ अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम. ( द्वितीय पुनप्रसिद्धी )

24/10/2025 24/04/2026 पहा (259 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अंतिम जिल्हा सर्वेक्षण अहवाल

24/10/2025 24/04/2026 पहा (6 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा व ई- लिलाव सूचना. (प्रथम लिलाव )

24/10/2025 24/04/2026 पहा (5 MB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

वाळूगटांचा ई – लिलाव प्रक्रिया २०२५-२६

24/10/2025 24/04/2026 पहा (519 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – राजीव गांधी प्रशासकीसय गतिमानता(प्रगती) अभियान

राजीव गांधी प्रशासकीसय गतिमानता(प्रगती) अभियान व स्पर्धा दि.२० ऑगस्ट पासुन राज्यात सर्व स्तरावर राबविण्याबाबत.

17/10/2025 17/04/2026 पहा (627 KB)
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- परिशिष्ट-ब-१

दिनांक ०१.११.२०२५ अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.

14/10/2025 14/04/2026 पहा (814 KB)
संग्रहित