Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील इंदिरा नगर (फ्रेजरपुरा) शिट क्र. १७ बी प्लॉट क्र. ३०,४२, ५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मसानगंज भाग २ शिट क्र. ६९ए प्लॉट क्र. १७१, १३५, ८९, १०९, १११, ११३, १०३, १०६, १०७, ९७, ९९, १००, १०१, ९२, ९३, ९४, ९५, ८३/१, ८५/१ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण कैलेल्याधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर न.२ नझुल शिट क्र.७० प्लॉट क्र. ८ व शिट क्र.-५८,प्लॉट क्र.३/१ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश- सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील विलास नगर (निमोनिया सोसायटी ) नझुल शिट क्र.५८, प्लॉट क्र.3 व शिट क्र. ७०, प्लॉट क्र.९ ते ३६ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२  या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील अण्णाभाऊ साठे नगर भाग-२ शिट क्र.४ डी प्लॉट क्र.५५/१,५८, ५५/२,४६,९,१०,१२/१,११,१४, १५,१६/२,१८,५६ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील फैजरपुरा भाग १,२,३ शिट क्र. २२ ए, शिट क्र.२३ डी,शिट क्र. २२ सी, शिट क्र. २८ ए, शिट क्र. २८ सी, शिट क्र.29डी येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती

सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची प्राप्त यादी.

12/03/2026 12/09/2026 पहा (6 MB)
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय

अवैध गौणखनिज प्रकरणी जप्‍त वाहनांचा लिलाव प्रसिध्‍दी करणेबाबत.

12/03/2026 12/09/2026 पहा (640 KB)
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर सुचना- अमरावती जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता २० रेतीगट / वाळुगट लिलावाकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई- लिलाव (e-Auction) (फेरनिविदा – अंतिम फेरी) द्वितीय मुदतवाढ सूचना.

11/03/2026 11/09/2026 पहा (1 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपुर – आदेश (पारित दिनांक-२७/०२/२०२६)

आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा सवईपुरा ( नझुल शिट क्र.१५ ए व प्लॉट क्र.१८,१९,२०,२६,११,३०२ ) ( नझुल शिट क्र.१५ बी व प्लॉट क्र.११ ) या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या एकूण १९ अतिक्रमण धारकापैकी पात्र १८ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

06/03/2026 06/09/2026 पहा (2 MB)
संग्रहित