घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय- परिशिष्ठ – ७ | परिशिष्ठ – ७ ला व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्याबाबत. |
10/10/2025 | 10/04/2026 | पहा (452 KB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील नगर परिषद अचलपुर जिल्हा अमरावती क्षेत्रातील महसूल विभागाच्या अखत्यारीतील मौजा अचलपुर ठिकरीपुरा ( स्विपर कॉलनी ) नझुल शीट क्र. ३४ ए व प्लॉट क्र. ११२ या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
10/10/2025 | 10/04/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद हद्दीमधील मौजा परतवाडा, ताज नगर परिसरातील, नझुल शीट नं. 26 A प्लॉट क्र. 30, 33 मधील एकूण 14 लाभार्थ्यांचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
10/10/2025 | 10/04/2026 | पहा (2 MB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, नगर पालीका, अचलपूर- आदेश (पारित दिनांक- ०१/१०/२०२५). | आदेश- सर्वांसाठी घरे- २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद हद्दीमधील आझादनगर,मौजा परतवाडा परिसरातील नझुल शीट नं. 11 प्लॉट क्र. 8 व नझुल शीट नं. 12 क्र.4 मधील एकूण 31 लाभार्थ्यांचे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
10/10/2025 | 10/04/2026 | पहा (2 MB) |
| अॅग्रीस्टॅक योजनेबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांचे सर्व शेतकऱ्यांना आव्हान. | अॅग्रीस्टॅक योजनेबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांचे सर्व शेतकऱ्यांना आव्हान. |
12/06/2025 | 30/06/2026 | पहा (189 KB) |