Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हादंडाधिकारी, अमरावती

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार संचारबंदी आदेश.

24/03/2020 23/09/2020 पहा (713 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक नियुक्ती आदेश

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक नियुक्ती आदेश

टिप – उमेदवारांनी  साईड वरून आदेशाची प्रत  काढून संबधीत कार्यालयात तातकाळ रुजू व्हावे. 

19/03/2020 18/09/2020 पहा (971 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक पदाकरिता अंतिम निवड सुची

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक पदाकरिता अंतिम निवड सुची

17/03/2020 16/09/2020 पहा (262 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पदभरती, जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- बहुकार्य कर्मचारी गुणपत्रिका

16/03/2020 15/09/2020 पहा (96 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती जणगणना-२०२१ तांत्रिक सहायक गुणपत्रिका

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, जणगणना-२०२१- तांत्रिक सहायक गुणपत्रिका.

14/03/2020 13/09/2020 पहा (246 KB)
आपले सरकार सेवा केंद्र जाहीर सूचना २०१९-२०

आपले सरकार सेवा केंद्र जाहीर सूचना २०१९-२०

11/09/2019 11/09/2020 पहा (5 MB)
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)- पदभरती

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)- पदभरती  सायंटिस्ट-‘बी’ आणि सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-‘ए’ च्या पदांसाठी भरती.

तपशीलवार जाहिरात पाहिली जाऊ शकते आणि अर्जदार खालील साइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात:

शेवटची तारीख- २६/०३/२०२० (०५:०० वाजता)

 

06/03/2020 05/09/2020 पहा (954 KB)
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अंतिम पात्र उमेदवारांची सुधारित यादी.

05/03/2020 04/09/2020 पहा (272 KB)
प्रशासकीय बदली – नायब तहसीलदार

प्रशासकीय बदलीस पात्र नायब तहसीलदारांची यादी – २०२०

05/03/2020 04/09/2020 पहा (703 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पदभरती, जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी

तांत्रिक सहायक व बहुकार्य कर्मचारी (MTS) यांची  जणगणना-२०२१ कामाकरीता कंत्राटी पद्धतीने पदभरती.

लेखी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा/मुलाखत करीता पात्र उमेदवारांची यादी.

03/03/2020 02/09/2020 पहा (4 MB)