Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
नगर परिषद वरुड अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रियेची जाहिरात

नगर परिषद वरुड प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रियेची जाहिरात

23/08/2018 23/02/2019 पहा (303 KB)
जाहीर नोटीस तालुका – धामणगाव रेल्वे

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (741 KB)
जाहीर नोटीस तालुका – चांदूर रेल्वे

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (584 KB)
जाहीर नोटीस तालुका – नांदगाव खंडेश्वर

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (1 MB)
मौजे – शिवणी ( वे साईड अॅमेनिटी ) , नमुना-3 नोटीस

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता जमीनी थेट खरेदी करणे बाबत

03/08/2018 03/02/2019 पहा (521 KB)
मौजे – शिवणी ( वे साईड अॅमेनिटी ) , नमुना-1 नोटीस

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता जमीनी थेट खरेदी करणे बाबत

02/08/2018 02/02/2019 पहा (483 KB)
पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना

पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजने अंतर्गत पांदण रस्त्यांच्या कामाकरिता सयंत्रे, पाणी टँकर व रॊडरोलर प्रति तास दराने दरपत्रक मागविणेबाबत.

17/12/2018 31/01/2019 पहा (145 KB)
गोपनियता धोरण मोबाईल अॅप

गोपनियता धोरण मोबाईल अॅप- मेळघाट टायगर प्रोजेक्‍ट

10/09/2018 31/01/2019 पहा (356 KB)
भरती- वाहन चालक

जिल्‍हाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत जिल्‍हानियोजन अधिकारी अमरावती यांचे वाहनाकरीता तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात कंत्राटी पदधतीने वाहन चालक भरती बाबत.

29/10/2018 31/01/2019 पहा (934 KB)
मौजे- बोरगाव तळणी, तालुका- अचलपूर

जाहीर नोटस- खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत.

12/07/2018 31/01/2019 पहा (490 KB)