Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे – अर्जुनपूर , नमुना-1 नोटीस

बुडीत क्षेत्रासाठी लागणाऱ्या खाजगी जमिनीची खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची जाहीर नोटीस

05/07/2018 05/01/2019 पहा (818 KB)
रेती घाट लिलाव

सन २०१७-१८ या वर्षातील शिल्लक रेतीघाटांच्या लिलावाबाबत.

04/07/2018 04/01/2019 पहा (920 KB)
अंतीम ज्‍येष्‍ठता यादी- लिपीक टंकलेखक- ०१ जानेवारी २०१८

पुरवठा विभागामधील  लिपीक टंकलेखक संवर्गाची दि. ०१ जानेवारी २०१८ ची अंतीम ज्‍येष्‍ठता यादी.

29/05/2018 01/01/2019 पहा (4 MB)
बोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा)

बोंड अळी अनुदान प्राप्‍त लाभार्थी शेतक-यांची यादी (तिसरा टप्पा)

14/11/2018 31/12/2018 पहा (345 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय अमरावती आस्‍थापना विभाग

जिल्‍हाधिकारी अमरावती यांचे आस्‍थापनेवरील दि. ०१/०४/२०१८  रोजीची रिक्‍त पदांची माहिती.

19/04/2018 31/12/2018 पहा (610 KB)
अधिसुचना (तालुका- नांदगाव खंडेश्वर)

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता संपादित करावयासाठी उद्देशीत असलेल्या जमिनीचे वर्णन

19/06/2018 19/12/2018 पहा (4 MB)
अधिसुचना (तालुका- धामणगाव रेल्वे)

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता संपादित करावयासाठी उद्देशीत असलेल्या जमिनीचे वर्णन

19/06/2018 19/12/2018 पहा (2 MB)
अधिसुचना (तालुका- चांदूर रेल्वे)

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता संपादित करावयासाठी उद्देशीत असलेल्या जमिनीचे वर्णन

19/06/2018 19/12/2018 पहा (1 MB)
मौजे – गावनेर तळेगांव इंटरचेंज , नमुना-3 नोटीस

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता जमीनी थेट खरेदी करणे बाबत

06/06/2018 06/12/2018 पहा (2 MB)
भरती- PMAY नगरपरीषद अंजनगाव सूर्जी

भरती- PMAY नगरपरीषद अंजनगाव सूर्जी अंतर्गत कंत्राटी भरती  प्रक्रीया.

12/10/2018 30/11/2018 पहा (1 MB)