• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- काविठा (बु.), तालुका- अचलपूर

भूसंपादन प्रकरण क्र. १०/४७/२०१७-१८ मौजा काविठा (बु.) ता. अचलपूर, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

29/08/2018 28/02/2019 पहा (421 KB)
जाहीर इ – निविदा सुचना

अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत.

11/12/2018 28/02/2019 पहा (3 MB)
नगर परिषद वरुड अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रियेची जाहिरात

नगर परिषद वरुड प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रियेची जाहिरात

23/08/2018 23/02/2019 पहा (303 KB)
जाहीर नोटीस तालुका – धामणगाव रेल्वे

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (741 KB)
जाहीर नोटीस तालुका – चांदूर रेल्वे

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (584 KB)
जाहीर नोटीस तालुका – नांदगाव खंडेश्वर

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी संपादीत जमीनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधीत  व्यक्तींचे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस

10/08/2018 10/02/2019 पहा (1 MB)
मौजे – शिवणी ( वे साईड अॅमेनिटी ) , नमुना-3 नोटीस

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता जमीनी थेट खरेदी करणे बाबत

03/08/2018 03/02/2019 पहा (521 KB)
मौजे – शिवणी ( वे साईड अॅमेनिटी ) , नमुना-1 नोटीस

नागपुर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग करीता जमीनी थेट खरेदी करणे बाबत

02/08/2018 02/02/2019 पहा (483 KB)
पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना

पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजने अंतर्गत पांदण रस्त्यांच्या कामाकरिता सयंत्रे, पाणी टँकर व रॊडरोलर प्रति तास दराने दरपत्रक मागविणेबाबत.

17/12/2018 31/01/2019 पहा (145 KB)
गोपनियता धोरण मोबाईल अॅप

गोपनियता धोरण मोबाईल अॅप- मेळघाट टायगर प्रोजेक्‍ट

10/09/2018 31/01/2019 पहा (356 KB)