घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर पंचायत, मोर्शी लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणेसंधर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ८ मधील ३५ लाभार्थी यांचा प्रस्ताव. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (2 MB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर पंचायत, मोर्शी लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणेसंधर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ९ मधील १७ लाभार्थी यांचा प्रस्ताव. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (2 MB) |
दर्यापूर तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी आपातग्रस्तांना विशेष दराने मदत केल्याबाबतची यादी. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (2 MB) |
दर्यापूर तहसील मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (332 KB) |
दर्यापूर तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना मदत देण्याबाबत (मत्स जाळ्यांसाठी व मत्यबीज शेतीसाठी निविष्ठा मदत ) यादी. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (340 KB) |
दर्यापूर तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या नागरीकांना मदत देण्याबाबत यादी. |
01/06/2021 | 31/12/2021 | पहा (7 MB) |
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती नवीन नागरी प्रकल्प अमरावती. |
28/06/2021 | 27/12/2021 | पहा (193 KB) |
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व वरुड नागरी प्रकल्प अमरावती. |
28/06/2021 | 27/12/2021 | पहा (231 KB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, अमरावती महानगरपालिका हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीतील आदर्श नेहरू नगर परिसरातील नाझुल शीट नं. २९, प्लॉट क्र. २, ३, ५, ६, ७ व शीट क्र. ३० प्लॉट क्र. १५/१ मधील पात्र ७८ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल यादी. |
22/06/2021 | 21/12/2021 | पहा (3 MB) |
नांदगाव खंडेश्वर तहसील मध्ये शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी नांदगाव खंडेश्वर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी. |
22/06/2021 | 21/12/2021 | पहा (3 MB) |