Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मध्ये प्राप्त निधी व वितरीत निधीचे लेखापरीक्षण करणेकरीता निविदा मागविणेबाबत.

17/05/2022 17/11/2022 पहा (315 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

जाहीर सुचना- कार्यालयीन रद्दी, निवडणूकी संबंधाने असणारे नमुने व विधानसभा मतदार यादीच्या जादा प्रती निकाली काढणेबाबत.

11/05/2022 11/11/2022 पहा (206 KB)
मोर्शी तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

मोर्शी तालुका मध्ये माहे जून २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (यादी- १).

11/05/2022 11/11/2022 पहा (650 KB)
मोर्शी तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

मोर्शी तालुका मध्ये माहे जून २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (यादी- २).

11/05/2022 11/11/2022 पहा (653 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

10/05/2022 10/11/2022 पहा (3 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

विवरणपत्र- जिल्हाधिकारी यांचे आस्थापनेवरील गट- “क” व गट- “ड” संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ३०/०४/२०२२ अखेर रिक्त पदांची माहिती.

10/05/2022 10/11/2022 पहा (1 MB)
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर सूचना

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेमणूकी करिता अर्ज सादर करण्याबाबत जाहीर सूचना.

09/05/2022 09/11/2022 पहा (2 MB)
नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ सुधारित प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम २०२२- जाहीर सूचना

नगर परिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, वरुड, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, शेंदुरजना घाट, मोर्शी व नगर पंचायत- नांदगाव खंडेश्वर.

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे प्रसिद्धी व त्यावरील रहिवाश्यांच्या हरकती व सूचना दाखल करणेबाबत कार्यक्रमाची जाहीर नोटीस.

09/05/2022 09/11/2022 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- आस्थापना शाखा

“मंडळ अधिकारी” संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणेबाबत.

02/05/2022 02/11/2022 पहा (2 MB)
दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी.

जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी.

29/04/2022 29/10/2022 पहा (6 MB)