Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
निवड समिती अध्यक्ष, विभागीय आयुक्त तथा लवाद, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती- जाहिरात

अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग- नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात.

09/06/2022 09/12/2022 पहा (3 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अंतिम प्रभाग रचना

नगर परिषद- शेंदुरजनाघाट, अंतिम प्रभाग रचना.

08/06/2022 08/12/2022 पहा (4 MB)
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२ अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

08/06/2022 08/12/2022 पहा (301 KB)
परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद- दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नगरपंचायत- नांदगाव खंडेश्वर यांची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

07/06/2022 07/12/2022 पहा (946 KB)
दर्यापूर तालुका मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची यादी.

माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उध्दभवलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (पहिला टप्पा).

02/06/2022 02/12/2022 पहा (7 MB)
उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा- ई-लिलावातील ईमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल

शासकीय आगार परतवाडा, धारणी व घटांग येथे दि. २० ते २६ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या ई-लिलावातील इमारती मालाचे तिनवार वरील गटांचे विक्री अहवाल.

01/06/2022 01/12/2022 पहा (3 MB)
माननीय पंतप्रधानांचा 31 मे, 2022 रोजी भारत सरकारच्या विविध योजना/कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद.

माननीय पंतप्रधानांचा 31 मे, 2022 रोजी भारत सरकारच्या विविध योजना/कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद.

27/05/2022 27/11/2022 पहा (2 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

‘अव्वल कारकून’ संवर्गातील पदे ‘मंडळ अधिकारी’ संवर्गातून व ‘मंडळ अधिकारी’ संवर्गातील पदे ‘अव्वल कारकून’ संवर्गातून अदलाबदलीने भरण्याबाबत.

25/05/2022 25/11/2022 पहा (2 MB)
आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

सामान्य बदल्या – २०२२- अव्वल कारकून, मंडळ अधिकारी व महसूल सहायक संवर्गातील प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्याची यादी.

25/05/2022 25/11/2022 पहा (4 MB)
जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती

जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती

अर्जदार-  श्रीमती कलाबाई मधुकर पंधरे व इतर रा. मलकापुर ता. जि . अमरावती.

20/05/2022 20/11/2022 पहा (961 KB)