घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
नगर परिषद / नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२२, आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम – २०२२ ची जाहीर नोटीस. | जाहीर नोटीस- अमरावती जिल्हयातील नगरपरिषद- अचलपूर, वरुड, मोर्शी, चांदूर-रेल्वे, चांदूर-बाजार, धामणगाव रेल्वे, शेंदूरजना घाट व नगर पंचायत- नांदगाव-खंडेश्वर, धारणी यांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम-२०२२ करिता जाहीर नोटीस. |
25/07/2022 | 25/01/2023 | पहा (580 KB) |
भातकुली तालुका मध्ये अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | भातकुली तालुका मध्ये माहे जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. |
22/07/2022 | 22/01/2023 | पहा (3 MB) |
भातकुली तालुका मध्ये अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | भातकुली तालुका मध्ये माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी व पुराममुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. |
22/07/2022 | 22/01/2023 | पहा (7 MB) |
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, चांदूर रेल्वे- जाहीरनामा | जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, चांदूर रेल्वे जप्त केलेले रेती साठा यांचा लिलाव. |
22/07/2022 | 22/01/2023 | पहा (1,009 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील वाळू गटाचे पर्यावरण अनुमतीसाठी मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार यांची नेमणूक करीता फेर ई-निविदा. |
19/07/2022 | 19/01/2023 | पहा (2 MB) |
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा | जाहीरनामा- तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय अर्जदार– कु. सुहासिनी मारोतराव मडावी (विशेष मुखत्यारधारक) सौ. सुहासिनी देविदास राऊत गाव- अमरावती, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती |
15/07/2022 | 15/01/2023 | पहा (365 KB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी. | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- अपात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी. |
14/07/2022 | 14/01/2023 | पहा (1 MB) |
गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी. | फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम (३) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पुरवणी पॅनल तयार करण्याबाबत- पात्र अर्जदारांची / उमेदवारांची यादी. |
14/07/2022 | 14/01/2023 | पहा (4 MB) |
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा | जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी अर्जदार– श्री. रुख्मा सोनू दारसिंबे गाव- बासपाणी , तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती
|
11/07/2022 | 11/01/2023 | पहा (417 KB) |
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा | जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, धारणी अर्जदार- श्री. कुंवरसिंग सानू भिलावेकर, सर्वे नं.- ५९ गाव- दाबीदा, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती |
08/07/2022 | 08/01/2023 | पहा (265 KB) |