Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

07/10/2024 07/04/2025 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, अमरावती महानगरपालीका,- सुधारित आदेश

सुधारित आदेश–  सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महात्मा फुले नगर (नवसारी) परिसरातील सर्व्हे  क्र. ५३ मधील अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नियमानुकूल आदेशामध्ये अनावधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती करणेबाबत.

03/10/2024 03/04/2025 पहा (4 MB)
महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतीम अधिसूचना

अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात नव्याने तयार झालेल्या गावांना महसूली गावांचा दर्जा मिळणेबाबत अंतीम अधिसूचना.

30/09/2024 30/03/2025 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना

जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामधील संगणक / प्रिंटर / स्कॅनर व इंटरनेट दुरुस्ती करीता लागणाऱ्या वस्तूचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करणेबाबत.

30/09/2024 30/03/2025 पहा (886 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना

जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकिय कार्यक्रम , सभेकरीता वेळोवेळी लागणारे साऊंड सिस्टिम, माईक, एल. ई .डी. वॉल,  टि. व्ही, प्लॅस्टिक खुर्ची, लोखंडी टेबल तसेच सभेकरीता लागणारे इतर साहित्यकरिता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. जाहीर सूचना.

30/09/2024 30/03/2025 पहा (812 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जाहीर सुचना

जाहीर सुचना- प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल (डीएसआर).

20/09/2024 20/03/2025 पहा (5 MB)
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या पदभरतीबाबत.

10/09/2024 10/03/2025 पहा (1 MB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- दरपत्रक निविदा सूचना

केंद्र शासन व जागतीक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एकुण ०५ गावामध्ये भूजल पातळी व पर्जन्यमानाचा अभ्यास करण्याकरिता पिझोमिटर व पर्जन्यमापक यंत्र ( Redrilling / Renovation & Rain Guage Station ) खोदकाम व बांधकाम करण्याकरिता दरपत्रक / निविदा मागविण्याकरिता दरपत्रक निविदा सूचना.

29/08/2024 28/02/2025 पहा (440 KB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, तहसील कार्यालय अमरावती- पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी.

संजय गांधी योजना समितीद्वारे दि. १६/०८/२०२४ च्या बैठकीत पात्र, अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी.

30/08/2024 28/02/2025 पहा (9 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अधिसूचना

अधिसूचना- दर्यापूर – मुर्तिजापूर रस्ता वळविण्याबाबत.

26/08/2024 26/02/2025 पहा (147 KB)