Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश – सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील आनंद नगर शिट क्र.९१ ए प्लॉट क्र.५७,६२,६३ शिट क्र.९७सी प्लॉट क्र. २,३,४ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील झाडीफैल शिट क्र. १४ बी प्लॉट क्र.४५/१,५२,४४ शिट क्र. १४ ए प्लॉट क्र. २०३,१४४,१४७, शिट क्र.सी प्लॉट क्र.७८, शिट क्र. डी येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील राजमाता नगर क्र.२ शिटक्र. ३० प्लॉट क्र. ४ शिट क्र.३६ प्लॉट क्र. २,३ अमरावती येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (1 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील गांधी आश्रम शिट क्र.९७ डी,प्लॉट क्र. १ शिट क्र.९७ बी ,प्लॉट क्र.१ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (3 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील इंदिरा नगर (बडनेरा), शिट क्र. १७ बी, प्लॉट क्र.३०,४२, व ५६ बडनेरा येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील माताफैल (बडनेरा) शिट क्र.18 C प्लॉट क्र.2, शिट क्र.18C प्लॉट क्र.4,शिट क्र. 18 प्लॉट क्र. 1/1, शिट क्र. 18 प्लॉट क्र. 3, शिट क्र.18 C प्लॉट क्र. 3,शिट क्र. 18 प्लॉट क्र.2 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील मोतीनगर (कंपासपुरा) शिट क्र. १० डी, प्लॉट क्र. ३, ९, १०, ११, १२ येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (2 MB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती – आदेश (पारित दिनांक- ११/०३/२०२६)

आदेश– सर्वासाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अमरावती महानगरपालिका हददीतील वडरपुरा भाग 1 शिट क्र.11 ए प्लॉट क्र. 2, 3, 4, 5, 7, 10, 14, 16, 23, 25, 28/2, 29, 30, 31, 33 शिट क्र.11बी प्लॉट क्र. 1, 5, 11, 18, 20, 21, 22, 25, 26, 27, शिट क्र. 16 प्लॉट क्र.3/2 शिट क्र 16 सी प्लॉट क्र. 2, 3, 4, 5 शिट क्र.16 डी प्लॉट क्र. 1, 8 येथील जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत.

13/03/2026 13/09/2026 पहा (4 MB)
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर यांचे कार्यालय

अवैध गौणखनिज प्रकरणी जप्‍त वाहनांचा लिलाव प्रसिध्‍दी करणेबाबत.

12/03/2026 12/09/2026 पहा (640 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय,कॅम्प रोड, अमरावती

सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांची प्राप्त यादी.

12/03/2026 12/09/2026 पहा (6 MB)