भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे- शाहापूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना (आदेश)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २२/४७/२०१४-१५ मौजा- शाहापूर क्षेत्र ६३१३.३६ चौ. मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत बुडीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ ची अधिसूचना (आदेश). |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (1 MB) |
| मौजे- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस- भु.सं.प्र.क्र. १३/४७/२०१७-१८ मौजा- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (536 KB) |
| मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस- भु.सं.प्र.क्र. १२/४७/२०१७-१८ मौजा- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (475 KB) |
| मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ०१/४७/२०१७-१८ मौजा- असदपूर क्षेत्र १.४१ हे.आर. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पामुळे अंशत: बाधीत होणा-या असदपूर गावठाणाच्या पुनर्वसना करीता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (426 KB) |
| मौजे- खराळा, तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ३६/४७/२००७-०८ मौजा- खराळा क्षेत्र २.५४ हे.आर (बोरळा ते खराळा रस्त्या करिता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (570 KB) |
| मौजे- चेचरवाडी, तालुका- भातकुली | घोषणा- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९/४७/२०१७-१८ मौजा- चेचरवाडी तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची घोषणा. |
23/10/2019 | 23/04/2020 | पहा (490 KB) |
| मौजे- गायवाडी, तालुका- भातकुली | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०१७-१८ मौजा- गायवाडी, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
28/09/2019 | 27/03/2020 | पहा (492 KB) |
| मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०१६-१७ मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (244 KB) |
| मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१५-१६ मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (494 KB) |
| मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१६-१७ मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (243 KB) |