भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक २१/४७/२०१७-१८ मौजा- असदपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
10/01/2020 | 09/07/2020 | पहा (761 KB) |
| मौजे- सामदा, तालुका- दर्यापूर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१९-२० मौजा- सामदा, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (610 KB) |
| मौजे- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१८-१९ मौजा- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (687 KB) |
| मौजे- रेडवा, तालुका- चांदूर बाजार | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/४७/२०१०-११ मौजा- रेडवा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (454 KB) |
| मौजे- पिठोडा, तालुका- चांदूर बाजार | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/४७/२०१०-११ मौजा- पिठोडा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (458 KB) |
| मौजे- ढेंगाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१५-१६ मौजा- ढेंगाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (465 KB) |
| मौजे- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०१८-१९ मौजा- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (445 KB) |
| मौजे- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०१७-१८ मौजा- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (452 KB) |
| मौजे- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१७-१८ मौजा- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (620 KB) |
| मौजे- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१८-१९ मौजा- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (555 KB) |