भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१७-१८ मौजा- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (541 KB) |
| मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना (आदेश)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २०/४७/२०१४-१५ मौजा- असदपूर क्षेत्र २०७७२.७५ चौ. मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत बुडीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ ची फेर अधिसूचना (आदेश). |
20/12/2019 | 19/06/2020 | पहा (3 MB) |
| मौजे- नरसरी, तालुका- अचलपूर | जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्र. ०२/४७/२०१८-१९ मौजा- नरसरी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती. या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
17/12/2019 | 16/06/2020 | पहा (470 KB) |
| मौजे- हातिदा, तालुका- धारणी | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१८-१९ मौजा-हातिदा, तालुका- धारणी , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/01/2020 | 07/06/2020 | पहा (795 KB) |
| मौजे- सोनगांव, तालुका- चांदूर रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१८-१९ मौजा-सोनगांव, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/01/2020 | 07/06/2020 | पहा (772 KB) |
| मौजे- गडगामालुर, तालुका- धारणी | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१८-१९ मौजा-गडगामालुर, तालुका- धारणी , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
07/01/2020 | 07/06/2020 | पहा (784 KB) |
| मौजे- शिवणी, गावनेर तलेगांव, रसुलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- मौजे- शिवणी, गावनेर तलेगांव, रसुलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी लागणाऱ्या अतिरीक्त खाजगी जमिनीच्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचनेची जाहीर सूचना. |
29/11/2019 | 28/05/2020 | पहा (897 KB) |
| मौजे- खेल सखाराम ( कुर्हा), तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६/४७/२०१८-१९ मौजा- खेल सखाराम ( कुर्हा ), तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
26/11/2019 | 26/05/2020 | पहा (1 MB) |
| मौजे- खेल चौधर ( कुर्हा), तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ७/४७/२०१८-१९ मौजा- खेल चौधर ( कुर्हा ), तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
26/11/2019 | 26/05/2020 | पहा (1 MB) |
| मौजा- बोरगाव निस्ताने, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६/४७/२०१६-१७ मौजा- बोरगाव निस्ताने, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (452 KB) |