भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- शाहापूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना (आदेश)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम  २०१३ भु.सं.प्र.क्र. २२/४७/२०१४-१५  मौजा- शाहापूर क्षेत्र ६३१३.३६ चौ. मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत बुडीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ ची अधिसूचना (आदेश).

25/10/2019 24/04/2020 पहा (1 MB)
मौजे- बोराळा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम  २०१३ भु.सं.प्र.क्र. ३७/४७/२००७-०८  मौजा- बोराळा क्षेत्र १.६९२ हे.आर  (बोरळा ते खराळा रस्त्या करिता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना.

25/10/2019 24/04/2020 पहा (513 KB)
मौजे- चेचरवाडी, तालुका- भातकुली

घोषणा- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९/४७/२०१७-१८ मौजा- चेचरवाडी तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची घोषणा.

23/10/2019 23/04/2020 पहा (490 KB)
मौजे- गायवाडी, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०१७-१८ मौजा- गायवाडी, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

28/09/2019 27/03/2020 पहा (492 KB)
मौजा- चिंचोली, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   १३/४७/२०१६-१७  मौजा- चिंचोली, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (253 KB)
मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ०७/४७/२०१६-१७  मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (244 KB)
मौजा- दिघी महल्ले, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ०४/४७/२०१६-१७  मौजा- दिघी महल्ले, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (250 KB)
मौजा- गोकुळसरा, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ०३/४७/२०१६-१७  मौजा- गोकुळसरा, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (248 KB)
मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ०२/४७/२०१६-१७  मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (243 KB)
मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ०६/४७/२०१५-१६  मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

27/09/2019 26/03/2020 पहा (494 KB)