Close

भूसंपादन प्रकरणे

Filter Past भूसंपादन प्रकरणे

To
भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- टाकळी, तालुका- अमरावती

मुदतवाढ- भूसंपादन प्रकरण क्रमांक   ५१ /४७/२०११ -१२  मौजा- टाकळी, तालुका- अमरावती , जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

20/12/2018 31/05/2019 पहा (543 KB)
मौजे- अंबापाटी, तालुका- चिखलदरा

अधिसुचना– कलम- ११, भु.सं.प्र.क्र- ४६/४७/२००७ -२००८

13/12/2018 31/05/2019 पहा (807 KB)
मौजे- ढेंगाळा, तालुका- नांदगाव (खंडेश्वर)

घोषणापत्र- भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३, भु.सं.प्र.क्र. ०२/४७/२०१५-१६ मौजा- ढेंगाळा, तालुका- नांदगाव (खंडेश्वर) , जि. अमरावती या प्रकरणातील कलम- १९ चे घोषणापत्र.

27/11/2018 27/05/2019 पहा (579 KB)
मौजे- अमदापूर, तालुका- नांदगाव (खंडेश्वर)

घोषणापत्र- भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३, भु.सं.प्र.क्र. ०३/४७/२०१५-१६ मौजा- अमदापूर, तालुका- नांदगाव (खंडेश्वर) , जि. अमरावती या प्रकरणातील कलम- १९ चे घोषणापत्र.

27/11/2018 27/05/2019 पहा (613 KB)
मौजे- तातरा, तालुका- धारणी

अधिसुचना– कलम- ११, भु.सं.प्र.क्र- ३७/४७/२०११-१२

22/11/2018 22/05/2019 पहा (815 KB)
मौजे- तातरा, तालुका- धारणी

अधिसुचना– कलम- ११, भु.सं.प्र.क्र- ०५/४७/२०१३-१४

22/11/2018 22/05/2019 पहा (663 KB)
मौजे- तातरा, तालुका- धारणी

अधिसुचना- कलम- ११, भु.सं.प्र.क्र- ३७/४७/२०११-१२

03/11/2018 03/05/2019 पहा (679 KB)
मौजे- तातरा, तालुका- धारणी

अधिसुचना- कलम- ११, भु.सं.प्र.क्र- ०५/४७/२०१३-१४

03/11/2018 03/05/2019 पहा (568 KB)
मौजा-बाभळी, ता. दर्यापुर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्र. ०८/४७/२०१६-१७ मौजा- बाभळी, ता. दर्यापुर, जि. अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

26/10/2018 26/04/2019 पहा (826 KB)
मौजे- काजळी, तालुका- चांदुर बाजार

घोषणापत्र- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३, भु.सं.प्र.क्र. १२/४७/२०१४-१५ मौजा- काजळी, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती या प्रकरणातील कलम- १९ चे घोषणापत्र.

26/10/2018 26/04/2019 पहा (638 KB)