घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| अमरावती तालुका मध्ये अतीवृष्टी मूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | अमरावती तालुका मध्ये माहे ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी मूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. |
21/03/2022 | 21/09/2022 | पहा (3 MB) |
| अचलपूर तालुका मध्ये पुरग्रस्त परीस्तीथीमूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | माहे जून ते जुलै २०२१ या कालावधीत अचलपूर तालुक्यातील पुरग्रस्त परीस्तीथीमूळे झालेले शेतीपिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. |
17/03/2022 | 17/09/2022 | पहा (649 KB) |
| उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे – जाहीरनामा | जाहीरनामा– उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे |
17/03/2022 | 17/09/2022 | पहा (153 KB) |
| अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी. | अचलपूर तालुक्यातील मनुष्यहानी बाबत विवरण व अनुज्ञेय अनुदान वाटप यादी. |
17/03/2022 | 17/09/2022 | पहा (669 KB) |
| अचलपूर तालुका मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | अचलपूर तालुका मध्ये माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. |
17/03/2022 | 17/09/2022 | पहा (3 MB) |
| सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा- स्पर्धेच्या कालावधीत वाढ करण्यात आल्याबाबत. |
16/03/2022 | 16/09/2022 | पहा (1 MB) |
| जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती | जाहीरनामा- तहसील कार्यालय, अमरावती अर्जदार- चंपत साधुराम पंधरे, रा. गोविंदपूर, पो. अंजनगाव बारी, ता.जि. अमरावती |
16/03/2022 | 16/09/2022 | पहा (282 KB) |
| अचलपूर तहसील मध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | अचलपूर तालुक्या मध्ये दिनांक- १८/०५/२०२१ रोजी झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची अनुदान यादी. |
16/03/2022 | 16/09/2022 | पहा (624 KB) |
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा/ जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अमरावती, ३ रा माळा, गृह निर्माण भवन, मालटेकडी रोड, अमरावती | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यालयीन कामकाजकरिता कागदाचे रीमचे दरपत्रक उपलब्ध करून देण्याबाबत. |
15/03/2022 | 14/09/2022 | पहा (995 KB) |
| सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका अमरावती- आदेश (पारित दिनांक- ०८/०३/२०२२). | आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती महानगरपालीका हद्दीमधील शासकीय जमिनीवरील महादेव खोरी (बेनोडा) परिसरातील शीट क्र. १४/०२, शीट क्र. ११ व २०, सर्वे क्र. १४/०२, शीट क्र. ११, सर्वे क्र. १३/०२ परिसरातील पात्र ११८ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत. |
11/03/2022 | 10/09/2022 | पहा (3 MB) |