• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व वरुड नागरी प्रकल्प अमरावती 

14/06/2021 06/07/2021 पहा (2 MB)
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती  नवीन नागरी प्रकल्प अमरावती 

14/06/2021 05/07/2021 पहा (2 MB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- २०२०-२१

नगरपंचायत  धारणी सार्वत्रिक निवडणूक- २०२०-२१ जाहीर नोटीस 

05/01/2021 04/07/2021 पहा (232 KB)
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र

जाहीरनामा- कागदपत्रांची पूर्तता करणे व आक्षेप नोंदविण्याकरिता अंतिम मुदतवाढ.

05/01/2021 04/07/2021 पहा (203 KB)
दर्यापूर – पिक नुकसान अनुदान यादी

माहे ऑक्टोबर-नोंव्हेबर 2019 कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान अनुदान यादी

02/06/2020 30/06/2021 पहा (7 MB)
मौजे- दत्तापूर नवनगर (कृषी समृद्धी केंद्र), तालुका- धामणगाव रेल्वे

जाहीर आवाहन – हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, तालुका- धामणगाव रेल्वे मधील दत्तापूर नवनगरचा (कृषी समृद्धी केंद्र) विकास करण्याकरीता प्रस्तावित जमिनीबाबत जाहीर आवाहन.

31/12/2020 30/06/2021 पहा (237 KB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२०-२१

जाहीर नोटीस- नगरपंचायत तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली जि. अमरावती येथील अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचनेची जाहीर नोटीस.

30/12/2020 29/06/2021 पहा (247 KB)
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- २०२०

नगरपंचायत  धारणी सार्वत्रिक निवडणूक- २०२० जाहीर सूचना 

24/12/2020 23/06/2021 पहा (273 KB)
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र- जाहीर सूचना

आपले सरकार सेवा केंद्र- जाहीर सूचना

24/12/2020 23/06/2021 पहा (1 MB)
मौजा- मासोद, तालुका- अमरावती

जमीन- अमरावती.

जाहीरनामा- मौजे- मासोद, ता.जि. अमरावती येथील गट  क्र. २८ क्षेत्रफळ २.४३ हे. आर. भोगवटदार वर्ग- १ आदिवासींची जमीन गैरआदिवासींना निवासी प्रयोजनाकरिता अकृषक कारणास्तव विक्रीची परवानगी देण्याबाबत.

21/12/2020 20/06/2021 पहा (700 KB)