Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील खनिपट्याचे ETS मशीन द्वारे मोजमाप कारणेकरीता दरपत्रक बंद लिफाफ्यात सादर करणेबाबत. 

20/10/2021 19/04/2022 पहा (1 MB)
पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभाग, अमरावती विभाग, अमरावती- ‘ई-लिलाव’ सूचना, क्रमांक- १, सन-२०२१-२२

महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभागांतर्गत प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती विभाग, अमरावती यांचे अधिनस्त असलेले निरुपयोगी वाहने व यंत्रसामुग्री व इतर साहित्यांची ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याबाबत.

18/10/2021 17/04/2022 पहा (621 KB)
बाल विकास प्रकल्प कार्यालय, अमरावती

एकात्मिक बाल सेवा योजना नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना गरम ताजा आहार पुरवठा करण्याचा बचत गट/महिला संस्था/महिला मंडळ यांच्या पात्र व अपात्र यादी वर आक्षेप मागविण्याबाबत.

14/10/2021 13/04/2022 पहा (8 MB)
जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- अमरावती जिल्ह्यातील नवीन २३ रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा.

11/10/2021 10/04/2022 पहा (461 KB)
रोजगार हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना सन २०२१-२२

दरपत्रक सूचना सन २०२१-२२- पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची काम करण्याबाबत.

11/10/2021 10/04/2022 पहा (238 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पुरवठा विभाग

राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची पदे भरण्याबाबतीची जाहिरात.

30/09/2021 31/03/2022 पहा (4 MB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल- वाळू उत्खनन आणि इतर गौण खनिजे

जिल्हा सर्वेक्षण अहवाल- वाळू उत्खनन आणि इतर गौण खनिजे


24/09/2021 24/03/2022 पहा (3 MB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल जाहीर सूचना – खनिकर्म विभाग

जिल्हा सर्वेक्षण अहवाल जाहीर सूचना – खनिकर्म विभाग

24/09/2021 24/03/2022 पहा (282 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सुचना

ई-निविदा सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबतची ई-निविदा सुचना.

15/09/2021 14/03/2022 पहा (254 KB)
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद, वरुड हद्दीतील लाभार्थी यादी

सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, वरुड हद्दीतील स.नं. १ नाझुल शीट नं. ९ व १०, मधील पात्र २६ अतिक्रण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत ची यादी.

14/09/2021 13/03/2022 पहा (2 MB)