घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
धारणी तालुक्यातील शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी | धारणी तालुक्यातील वित्तीय वर्ष 2020-2021 या कालावधीत 2245 लेखाशिर्ष अंतर्गत शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधीत शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत |
28/05/2021 | 28/11/2021 | पहा (10 MB) |
लुंबिनीनगर आदेश ( पारित दिनांक ०७/०५/२०२१ ) | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकिय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नझुल शिट नं. १६, प्लॉट नं. ५ व शिट नं. १६ डी, प्लॉट क्र. १२, १३ व १४ मधील लाभार्थी यांचा प्रस्ताव |
12/05/2021 | 12/11/2021 | पहा (3 MB) |
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक ३०/०४/२०२१ ) | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. ५ मधील १० लाभार्थी यांचा प्रस्ताव |
07/05/2021 | 07/11/2021 | पहा (2 MB) |
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक २३/०४/२०२१ ) | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. २१० मधील ७० लाभार्थी यांचा प्रस्ताव |
07/05/2021 | 07/11/2021 | पहा (3 MB) |
नगर पंचायत मोर्शी आदेश ( पारित दिनांक ३०/०४/२०२१ ) | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानूकूल करणेसंदर्भात नगर पंचायत मोर्शी हद्दीतील सर्व्हे क्र. २१७ मधील ३८ लाभार्थी यांचा प्रस्ताव |
07/05/2021 | 07/11/2021 | पहा (2 MB) |
जिल्हादंडाधिकारी, अमरावती | अमरावती जिल्ह्यात कोविड – १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी आदेश |
07/05/2021 | 06/11/2021 | पहा (2 MB) |
सामान्य बदल्या- २०२१ | अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक व वाहन चालक संवर्गातील बदलीस पात्र कर्मचार्यांची यादी तसेच अ.का./म.अ. अदलाबदली पात्र कर्मचार्यांची यादी. |
30/04/2021 | 30/10/2021 | पहा (5 MB) |
जाहीर ई-निविदा सुचना | जाहीर सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता वाहन भाड्याने घेणेबाबतची जाहीर ई-निविदा सुचना (दुसरी वेळ). |
23/04/2021 | 22/10/2021 | पहा (282 KB) |
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२०-२१ | सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव ई-निविदा/ई-लिलाव सन २०२०-२१. (वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण २०१९ नुसार) |
05/04/2021 | 05/10/2021 | पहा (6 MB) |
जाहीर ई-निविदा सुचना सन- २०२१-२२ | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सामान्य प्रशासन शाखेकरिता सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत. |
01/04/2021 | 30/09/2021 | पहा (2 MB) |