घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सण उत्सवामध्ये कोविड- १९ च्या नियमांचे पालन करण्याबाबत | आदेश – सण उत्सवामध्ये कोविड- १९ च्या नियमांचे पालन करण्याबाबत. |
09/09/2021 | 09/03/2022 | पहा (1 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अटी व शर्ती व ई-निविदा सुचना सन- २०२१-२२ | जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मधील सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत. |
09/09/2021 | 08/03/2022 | पहा (2 MB) |
सर्वांसाठी घरे – २०२२ धोरण, नगर परिषद , चिखलदरा हद्दीतील लाभार्थी प्रस्ताव | सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद , चिखलदरा हद्दीमधील नझुल शीट नं. ७ व ८ , वॉर्ड नंबर ३ मोमीनपुरा मधील पात्र ५० अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत. |
02/09/2021 | 02/03/2022 | पहा (3 MB) |
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय- जाहीरनामा | जाहीरनामा- आदिवासी व्यक्तीची जमीन गैर आदिवासी व्यक्तीला विकण्यास परवानगी मिळण्याबाबत. |
10/08/2021 | 09/02/2022 | पहा (320 KB) |
जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची | जिल्हा परिषद, अमरावती – अनुकंपा प्रतिक्षा सूची. |
19/07/2021 | 18/01/2022 | पहा (4 MB) |
जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती | जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या कार्यालयाच्या वाहनाची निर्लेखनाबाबत सूचना. |
12/07/2021 | 11/01/2022 | पहा (177 KB) |
चांदूर रेल्वे तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे जून ते ऑक्टोंबर २०२० मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी खातेदाराच्या नावाची यादी. |
09/07/2021 | 08/01/2022 | पहा (6 MB) |
चिखलदरा तहसील मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | राज्यात माहे ऑक्टोंबर-नोवेंबर २०२० मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी खातेदाराच्या नावाची यादी. |
09/07/2021 | 08/01/2022 | पहा (6 MB) |
अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र सन २०२०-२१ | जाहीर सूचना- आपले सरकार सेवा केंद्रासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासणीबाबत. |
08/07/2021 | 07/01/2022 | पहा (2 MB) |
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती | शुद्धीपत्रक- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती जुना शहरी प्रकल्प अमरावती. |
08/07/2021 | 07/01/2022 | पहा (219 KB) |