• सामाजिक दुवे
  • साईट मॅप.
  • Accessibility Links
Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे कार्यालय, अमरावती- जाहीर सुचना

जाहीर सुचना- अमरावती जिल्हयातील जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक संबंधाने लागणारे मतदार यादी छपाई करण्याबाबतचे दरपत्रक.

01/10/2025 01/04/2026 पहा (3 MB)
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांचे कार्यालय- अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर सूचना

जाहीर सूचना- अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम (“जोडपत्र-ब” व “पहिली अनुसूची”).

30/09/2025 30/03/2026 पहा (5 MB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, जुने तहसील कार्यालय, अमरावती- श्रावणबाळ योजना चे अनुदान न मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी

श्रावणबाळ योजना माहे सप्टेंबर २०२५ चे अनुदान फेल झालेल्या लाभार्थीची यादी

16/09/2025 16/03/2026 पहा (820 KB)
तहसिलदार (संगांयो) अमरावती शहर विभाग कार्यालय, जुने तहसील कार्यालय, अमरावती- सं.गां.यो. चे अनुदान न मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी

संजय गांधी योजना माहे सप्टेंबर २०२५ चे अनुदान फेल झालेल्या लाभार्थीची यादी

16/09/2025 16/03/2026 पहा (698 KB)
सामान्य निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अमरावती जिल्ह्यातील ईव्हीएम व्हीव्हीपॅट गोडाऊन लोकशाही भवन विद्यापीठ रोड अमरावती येथील सीसीटीव्ही यंत्रणांची वार्षिक देखभाल दुरुस्ती तसेच त्या संबंधाने लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता दरपत्रक.

12/09/2025 12/03/2026 पहा (199 KB)
सामान्य निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अमरावती जिल्ह्यातील ईव्हीएम व्हीव्हिपॅट गोडाऊन लोकशाही भवन विद्यापीठ रोड अमरावती येथील वीज कनेक्शनची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्याकरिता दरपत्रक.

12/09/2025 12/03/2026 पहा (200 KB)
सामान्य निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अमरावती जिल्ह्यातील ईव्हीएम व्हीव्हिपॅट गोडाऊन लोकशाही भवन विद्यापीठ रोड अमरावती येथील आग विझवण्याच्या उपकरणांची वार्षिक देखभाल, दुरुस्ती करण्याकरिता दरपत्रक.

12/09/2025 12/03/2026 पहा (196 KB)
सामान्य निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

सामान्य निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे एक वाहन मासिक भाडेतत्त्वावर वाहन चालकासह पुरवण्याबाबतचे दरपत्रक.

12/09/2025 12/03/2026 पहा (220 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – जाहिर सुचना

जाहिर सुचना- शासकीय कालबाह्य झालेले लाकडी / लोखंडी खुर्ची विक्रीची जाहीर सुचना. ( तिसऱ्यांदा )

02/09/2025 02/03/2026 पहा (1 MB)
सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अमरावती-प्रेस नोट

प्रेस नोट – वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना.

29/08/2025 28/02/2026 पहा (402 KB)
संग्रहित