घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९

09/10/2026 09/04/2027 पहा (4 MB)
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा अमरावती यांचे कार्यालय ४४४६०२

जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अमरावती या कार्यालयामध्ये कार्यालयीन खर्चा (२४०३००४२)-१३अंतर्गत संगणक, प्रिंटर्स, यु.पी.एस.यांची वार्षिक देखभाल करणे करीता दरपत्रक सुचना.

09/10/2026 09/04/2027 पहा (2 MB)
जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, शुध्दिपत्रक

शुध्दिपत्रक- ‘आपले सरकार सेवा, केंद्र’ जाहीरात- २०२६

05/10/2026 05/04/2027 पहा (612 KB)
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, प्रादेशिक उपसंचालक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा / दरपत्रक सूचना

निविदा / दरपत्रक सूचना

01/10/2026 01/04/2027 पहा (3 MB)
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा अमरावती यांचे कार्यालय ४४४६०२

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योज‌ना सन २०२६-२७ अंतर्गत फिरते पशुचिकीत्सालय पथक, अचलपुर येथिल वाहनाकरीता नविन टायर खरेदी करणेसाठी दरपत्रक मिळणेबाबत.

30/09/2026 30/03/2027 पहा (295 KB)
अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती अमरावती यांचे कार्यालय कॅम्प, अमरावती- ४४४६०२

शुध्दिपत्रक- ” आपले सरकार सेवा केंद्र ” जाहीरात २०२६ बाबत.

30/09/2026 30/03/2027 पहा (102 KB)
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक – २०२६ निवडणूकीची सूचना (नमुना – १)

28/09/2026 28/03/2027 पहा (219 KB)
अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती अमरावती यांचे कार्यालय कॅम्प, अमरावती- ४४४६०२

शुध्दिपत्रक- ” आपले सरकार सेवा केंद्र ”  जाहीरात २०२६ बाबत.

24/09/2026 24/03/2027 पहा (249 KB)
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, अमरावती

जिल्हा नियोजन समिती, अमरावती कार्यालय येथील संगणक, प्रिंटर, युपीएस, CC कॅमेरे, अंतर्गत इंटरनेट सुविधा व अनुषंगीक उपकरणांची देखभाल दुरुस्ती करीता निविदा मागविण्याबाबत.

22/09/2026 22/03/2027 पहा (805 KB)
महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अंतीम अधिसूचना

अंतीम अधिसूचना- अमरावती तालुक्यातील नवसारी मंडळातील ओझरखेडा या गावास वलगाव भाग -2 या साझामध्ये व वलगाव मंडळात व निंभोरा खु. या साझास अकोली मंडळात समाविष्ट करणेबाबत.

21/09/2026 21/03/2027 पहा (234 KB)